situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 14 May 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 13 June 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग – वैशाख कृष्ण २, शके १९४७, वार – बुधवार, तारीख – १४.०५.२०२५ (Rashi Bhavishya 14 May 2025). शुभाशुभ विचार – १२ पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी १२.०० ते ०१.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – अनुराधा ११.४७ पर्यंत नंतर ज्येष्ठा.
चंद्र राशी – वृश्चिक.
—————————-
मेष- (शुभ रंग- डाळिंबी) Rashi Bhavishya 14 May 2025
नोकरीच्या ठिकाणी काही मनाविरुद्ध घटना घडतील. आज फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. आज कुसंग त टाळून सज्जनांच्या सहवासात रहा.

वृषभ (शुभ रंग- हिरवा)
महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना पार्टनर्स ना विश्वासात घेणे हिताचे राहील. घरगुती निर्णय घेताना जोडीदाराचे मत अवश्य घ्या. अति आक्रमकता टाळा.

मिथुन (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
राशीच्या षष्ठ स्थानातून चंद्रभ्रमण होत असताना विरोधकांचा जोर वाढलेला जाणवेल. तब्येतीची ही काळजी घेणे गरजेचे राहील. आज येणी असतील तर वसूल होतील.

कर्क ( शुभ रंग- सोनेरी)
चैनी व विलासी वृत्ती वाढणार आहे. आवडत्या छंदासाठी आवर्जून वेळ काढाल. काही रसिक मंडळी सहलीचे बेत आखतील. प्रकृती उत्तम साथ देईल.

Maval: मावळमध्ये वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यास अटक; ५२ किलो मांस जप्त

सिंह ( शुभ रंग- चंदेरी ) Rashi Bhavishya 14 May 2025
प्रॉपर्टी खरेदी विक्री विषयी व्यवहार तुमच्या अपेक्षेनुसार होतील. घरात प्रिय पाहुण्यांची उठबस राहील. मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष देणे हिताचे राहील.

कन्या (शुभ रंग- आकाशी)
राशीच्या तृतीय स्थानी असलेला चंद्र तुमच्या पराक्रमात वृद्धी करणार आहे. आज फक्त रिकाम टेकड्या चर्चा टाळा कारण त्यातून फक्त वादच निर्माण होतील.

तूळ (शुभ रंग- मोरपंखी)
खिशात पैसा खेळता असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह जाणवेल. रखडलेले उपक्रम सुरू करता येतील. इतरांना दिलेले शब्द पाळता येतील.

वृश्चिक ( शुभ रंग- क्रीम)
आज वाढत्या खर्चात आवकही पुरेशी असेल. त्यामुळे जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. तुमच्या अति स्पष्टवक्तेपणा मुळे काही नाती दुरावतील.

Shatrughna Kate : प्रस्थापितांना ‘ काटे की टक्कर’ देत शत्रुघ्न काटेंनी मिळवेले शहराध्यक्षपद

धनु (शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 14 May 2025
आज विदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. बेरोजगारांना घरापासून दूर चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. आज दिवस खर्चाचा आहे.

मकर (शुभ रंग- गुलाबी)
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस काही भाग्यवंतांना आज नव्या घराचा ताबा मिळू शकेल आज नवीन व्यावसायिकांना कर्ज मंजुरी होऊ शकेल.

कुंभ ( शुभ रंग- राखाडी)
तुमची मोठ्या लोकांमधील ऊठबस तुमच्या व्यवसाय वृद्धीच्या कामी येईल. अधिकारी वर्गाला वाढत्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.

मीन ( शुभ रंग – निळा)
आज जेष्ठ मंडळींचा देवधर्माकडे कल वाढेल. गृहिणी यथा शक्ती दान धर्म करतील. आजी-आजोबा नातवंडात रमतील संध्याकाळी तुमच्यासाठी सत्संगात रमणे हिताचे राहील.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On