situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 13 May 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 12 June 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग. वैशाख शुक्ल १. शके १९४७. वार – मंगळवार. तारीख – १३.०५.२०२५ (Rashi Bhavishya 13 May 2025). शुभाशुभ विचार – सामान्य दिवस.
आज विशेष- विशाखा वर्ज्य.
राहू काळ – दुपारी ३.०० ते ०४.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – विशाखा ०९.०९ पर्यंत नंतर अनुराधा .
चंद्र राशी – वृश्चिक.
—————————-
मेष- (शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 13 May 2025
आज प्रतिकूल दिवस असून कोणतेही धाडस टाळा. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यायला हवी. विवाह जुळवण्याविषयी चर्चा उद्यावर ढकला.

वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी यशस्वी होतील. तुमच्या वक्तृत्वाचा समोरील व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव राहील. जोडीदाराला दिलेला शब्द पाळाल.

मिथुन (शुभ रंग – केशरी)
कार्यक्षेत्रात प्रामाणिक मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना तुमची मते पटू लागतील. आज संध्याकाळी तुम्हाला थोडा थकवा जाणवेल.

कर्क ( शुभ रंग- चंदेरी)
नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. आज काही रसिक मंडळी करमणुकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतील. अधुनिक वस्त्र खरेदी होईल.

SSC Result : दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार; निकालासाठी ९ अधिकृत संकेतस्थळांची सुविधा

सिंह ( शुभ रंग- सोनेरी ) Rashi Bhavishya 13 May 2025
तुमच्या कौटुंबिक सुखात वृद्धीच होईल. मुलांची अभ्यासातील कामगिरी समाधानकारक असेल. आज कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा तुम्ही हौशीने पुरवाल.

कन्या (शुभ रंग- मोरपंखी)
आज तुम्हाला काही कामानिमित्त जास्त वेळ घराबाहेर राहावे लागेल. काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. आज कमीच बोलणे हिताचे राहील.

तूळ (शुभ रंग- गुलाबी)
राशीच्या धनस्थानातून भ्रमण करणारा चंद्र आर्थिक बाजू भक्कम ठेवेल. आज फक्त शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवा अन्यथा काही नाती दुरावतील.

वृश्चिक ( शुभ रंग- पिस्ता)
कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण असेल. नोकरदारांना वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य असेल. आज अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. कायद्यात राहणे हिताचे.

Chinchwad Murder : अल्पवयीन तरुणीच्या खुनप्रकरणी दोघा आरोपींना २४ तासात अटक

धनु (शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 13 May 2025
आज जवळ असलेला पैसा जपून वापरा. कदाचित संध्याकाळी एखाद्या मोठ्या खर्चाची तयारी ठेवावी लागेल आज काही दूरची नाती संपर्कात येतील.

मकर (शुभ रंग- राखाडी)
काही अनुकूल घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. तुमच्या मानसन्मानात वृद्धी होईल. मोठ्या लोकांच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील.

कुंभ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
कोणतेही नवे उपक्रम हाती घेण्यासाठी आज योग्य दिवस. तरुणांच्या महत्त्वकांक्षा वाढणार आहेत. आज व्यवसाय वृद्धीसाठी विविध संधी चालून येतील.

मीन ( शुभ रंग – जांभळा)
नवीन व्यावसायिकांनी मर्यादेबाहेर आर्थिक धाडस करू नये. व्यवसायात जाहिरात वाढवावी लागेल. भिडस्तपणा ला रामराम करणे गरजेचे आहे.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On