situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 12 May 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Taday's Horoscope 15 May 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – आजचे पंचांग – वैशाख शुक्ल १५, शके १९४७. वार – सोमवार. तारीख – १२.०५.२०२५ (Rashi Bhavishya 12 May 2025). शुभाशुभ विचार – विशाखा वर्ज्य.
आज विशेष- बुद्ध पौर्णिमा.
राहू काळ – सकाळी ७.३० ते ०९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – स्वाती ६.१७ पर्यंत नंतर विशाखा .
चंद्र राशी – तूळ.
—————————-
मेष- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 12 May 2025
आज भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. फक्त आपलं कसं चाललंय तेवढेच पहा. आज जोडीदाराच्या चुका काढायची चूक करू नका.

वृषभ (शुभ रंग- पांढरा)
आज मीपणा प्रगतीच्या आड येऊ शकतो. मोडण्यापेक्षा थोडसं झुकलात तर अनेक कामे सोपी होतील. विरोधकांना चहा पाजून आपला स्वार्थ साधून घ्या.

मिथुन (शुभ रंग – जांभळा)
कलेच्या क्षेत्रात नवोदितांना ग्लॅमरची चवच चाखता येईल. उच्चशिक्षित मंडळींना उत्तम पॅकेजच्या संधी चालून येतील. रुग्ण आज ठणठणीत बरे होतील.

कर्क ( शुभ रंग- डाळिंबी)
आज घरी काही प्रिय पाहुण्यांचे आगमन संभवते. आज इतरांना सल्ले देण्याचा हव्यास टाळा. आज स्तुती करून विरोधकांनाही आपलेसे करता येईल.

Maval: मावळची कन्या मयुरी जांभुळकर झाली गटविकास अधिकारी

सिंह ( शुभ रंग- मोरपंखी) Rashi Bhavishya 12 May 2025
आज तुम्ही इतरांच्या कामी याल. घरगुती समस्यांकडे तुमचे दुर्लक्ष होईल. कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. सामाजिक कार्यकर्त्यांची लोकप्रियता वाढेल.

कन्या (शुभ रंग- क्रीम)
आज एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आपला मुद्दा ठामपणे मांडाल. विरोधकांशी गोड बोलूनच आपला स्वार्थ साधून घ्यावा लागेल. व्यर्थ वाद टाळा.

तूळ (शुभ रंग- हिरवा)
तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. आज झालेल्या काही ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. उपवारांना सुयोग्य स्थळे सांगून येतील.

वृश्चिक ( शुभ रंग- निळा)
आज तुम्ही स्वतःचे लाड पुरवण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. बचत तर आज शक्य नाही. गृहिणी यथाशक्ती दानधर्म करतील. प्रवासात तब्येत जपा.

Moshi Fire : मोशीच्या लक्ष्मी चौकात १० दुकानांना आग

धनु (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 12 May 2025
कामानिमित्त मोठ्या लोकांशी संबंध येतील. आज यशस्वी लोकांच्या सहवासात तुमच्याही अपेक्षा वाढतील. अडचणीच्या प्रसंगी मोठा भाऊ मदतीला धावून येईल.

मकर (शुभ रंग- गुलाबी)
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. तुम्हाला अतिरिक्त जबाबदाऱ्या देतील. आज कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल.

कुंभ ( शुभ रंग- पिस्ता)
आज गरजे इतका पैसा सहज उपलब्ध होईल. कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अविश्रांत मेहनत गरजेची आहे. आज नास्तिकही देवाला एखादा नवस बोलतील.

मीन ( शुभ रंग – आकाशी)
आज नोकरदारांनी आपण व आपले काम याव्यतिरिक्त कोणत्याही भानगडीत डोकावू नये. आज कायद्याच्या चौकटीतच राहणे हिताचे राहील.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On