situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 11 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 11 Oct 2025

Team My Pune City – – आजचे राशिभविष्य,  शनिवार ११ ऑक्टोबर २०२५

♈ मेष ( Rashi Bhavishya 11 Oct 2025)

  • आजचा दिवस धावपळीचा असेल.
  • मुलांच्या शिक्षणाशी संबंधित कामे किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी वेळ द्यावा लागेल.
  • जोडीदारासोबत खरेदीसाठी बाहेर पडाल आणि हवी असलेली वस्तू मिळण्याची शक्यता आहे.
  • प्रेमसंबंधात थोडा तणाव जाणवेल.
  • तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील.
  • ठाम निश्चयाने केलेले काम यशस्वी होईल.
  • संध्याकाळी मित्रमैत्रिणींशी गप्पा रंगतील.

♉ वृषभ ( Rashi Bhavishya 11 Oct 2025)

  • कौटुंबिक व्यवसायात प्रगती होईल.
  • कुटुंबातील सदस्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल.
  • व्यापाऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल.
  • कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल आणि कामाचा विस्तार होईल.
  • प्रेम जीवनात आनंदी क्षण अनुभवता येतील.
  • आज भाग्य तुमच्या बाजूने आहे.

♊ मिथुन

  • नवीन काम सुरू करण्यापूर्वी तज्ञ व जोडीदाराचा सल्ला घ्या.
  • कुटुंबातील वाद मिटतील.
  • लहान मुलांसोबत वेळ आनंदात जाईल.
  • वैवाहिक जीवनात मान-सन्मान वाढेल.
  • भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.
  • विद्यार्थी अभ्यासात व्यस्त राहतील.
  • करिअर बदलासाठी सध्याचा काळ योग्य नाही.

♋ कर्क

  • प्रेम जीवनात गोडवा राहील.
  • जोडीदारासोबत सहलीचा बेत आखता येईल.
  • परदेश प्रवासाची शक्यता आहे.
  • आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
  • कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट्स मिळतील.
  • जुन्या मित्रांकडून आर्थिक मदत मिळू शकते.
  • मुलांच्या आरोग्याबाबत काळजी घ्या.

सिंह( Rashi Bhavishya 11 Oct 2025)

  • घरगुती खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
  • गरजेपेक्षा जास्त खरेदी टाळा.
  • कुटुंबातील गरजांसाठी धावपळ होईल.
  • व्यापाऱ्यांना रोख पैशांची गरज भासेल.
  • प्रेम जीवनात सहलीचा बेत आखला जाईल.
  • संध्याकाळ धार्मिक कार्यात व्यतीत होईल.

♍ कन्या

  • कामाच्या ठिकाणी मानसिक तणाव येऊ शकतो.
  • रोजगार क्षेत्रात बदलाचे वातावरण राहील.
  • गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
  • संध्याकाळी कुटुंबात वाद होऊ शकतो, संयम ठेवा.
  • व्यापाऱ्यांची परिस्थिती सुधारेल.
  • आर्थिक संकटातून मुक्ती मिळेल.
  • कौटुंबिक वातावरणात प्रेम व्यक्त केल्याने तणाव निर्माण होऊ शकतो.

Ajit Pawar :लाडक्या बहिणीकडून उपमुख्यमंत्र्यांना शेवग्याच्या शेंगा भेट;दादा म्हणाले..

♎ तूळ

  • आई-वडिलांसोबत तीर्थयात्रेचा बेत होईल.
  • मित्रांसाठी काही व्यवस्था करावी लागेल.
  • विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक एकाग्रता आवश्यक आहे.
  • मालमत्तेचे वाद तुमच्या बाजूने सुटतील.
  • नोकरीत अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल.
  • घरातील रखडलेली कामे पूर्ण होतील.
    Teacher App : शिक्षकांच्या अध्ययनासाठी डिजिटल सक्षमीकरण ॲप

♏ वृश्चिक( Rashi Bhavishya 11 Oct 2025)

  • मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
  • कौटुंबिक मालमत्तेचा लाभ होईल.
  • नवीन काम सुरू करण्यासाठी नशिबाची साथ मिळेल.
  • व्यवसायात सुधारणा करण्यासाठी बदल आवश्यक आहेत.
  • आर्थिक स्थिती मजबूत होईल.
  • प्रेम जीवनासाठी वेळ काढाल.
  • सामाजिक कार्यात सहभाग घ्याल.

♐ धनु

  • कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याबद्दल चिंता वाढेल.
  • घरातील वातावरण थोडे तणावपूर्ण राहील.
  • शिक्षणासाठी अधिक संघर्ष करावा लागेल.
  • जुन्या मित्रांशी संवाद साधल्याने मानसिक शांती मिळेल.
  • व्यवसायात शत्रू त्रास देऊ शकतात.

♑ मकर

  • मुलाच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल.
  • कामाच्या ठिकाणी प्रगती होईल.
  • सरकारकडून सहकार्य मिळेल.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येऊ शकतात.
  • कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल.
  • प्रेमसंबंध कायमस्वरूपी नात्यात बदलू शकतात.
  • व्यायामाचे चांगले परिणाम दिसतील.
  • वादविवाद टाळा.

♒ कुंभ ( Rashi Bhavishya 11 Oct 2025)

  • पैसे उधार देणे टाळा.
  • कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील.
  • नवीन कामे लक्ष वेधून घेतील.
  • सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने समाधान मिळेल.
  • वडिलांसोबतचे संबंध सुधारतील.
  • जोडीदारासोबत वेळ आनंदात जाईल.
  • शत्रूंचा पराभव होईल.
  • कुटुंबातील वातावरण सुखद राहील.

♓ मीन

  • आर्थिक स्थिती मजबूत होईल.
  • वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो.
  • जोडीदाराचा विश्वास जिंकणे महत्त्वाचे आहे.
  • कुटुंबात अनपेक्षित खर्च येऊ शकतात.
  • कौटुंबिक वाद वडीलधाऱ्यांच्या मदतीने मिटतील.
  • कामाच्या क्षेत्राबद्दल चिंता राहील.


    Follow Us On