situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rahul Deshpande: प्रसिद्ध गायक राहुल देशपांडेचा घटस्फोट;परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय

Updated On:

Team My Pune City –प्रसिद्ध गायक,राष्ट्रीय पुरस्कार विजेता राहुल देशपांड यांनी (Rahul Deshpande)त्याच्या गाण्यानं, सुरेल आवाजानं श्रोत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. राहुल देशपांडे यांनी वैवाहिक आयुष्याबाबतचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राहुल यांनी इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्या समोर जाहीर केला. लग्नाला तब्बल 17 वर्षे पूर्ण झाल्यानंतर राहुल आणि नेहा देशपांडे यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल देशपांडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून घटस्फोटाबाबतची माहिती स्वतःचाहत्यांशी शेअर केली. 17 वर्षांच्या संसारानंतर आणि अनेक अविस्मरणीय आठवणींनंतर मी आणि नेहाने परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे कायदेशीर विलगीकरण सप्टेंबर 2024 मध्ये सौहार्दपूर्णरित्या पूर्ण झाले असे म्हटले.

Devendra Fadnavis : मी प्रत्येक समाजासाठी काम करत राहील-देवेंद्र फडणवीस

राहुल देशपांडे यांची पोस्ट

प्रिय मित्रांनो,

तुम्हा प्रत्येकाने माझ्या प्रवासात आपल्या आपल्या पद्धतीने एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. म्हणूनच मला तुमच्यासोबत एक वैयक्तिक आणि महत्त्वाची बातमी सांगायची आहे. तुमच्यापैकी काहींना मी हे आधीच सांगितले आहे. लग्नाला 17 वर्षे झाल्यानंतर असंख्य गोड आठवणींनंतर, नेहा आणि मी परस्पर संमतीने वेगळे झालो आहोत आणि स्वतंत्रपणे आपले जीवन जगत आहोत. सप्टेंबर 2024 मध्ये आमचे कायदेशीर विभक्त होणे शांततेत आणि परस्पर संमतीनेने झाले.

शेअर करण्याआधी मला थोडा वेळ घ्यावा असे वाटले, जेणेकरून हा बदल मी खासगीपणे स्वीकारू शकेन आणि सर्व काही काळजीपूर्वक हाताळले जाईल. विशेषतः आमची मुलगी रेणुकाच्या सर्वोत्तम हितासाठी. तिचं माझं सर्वोच्च प्राधान्य आहे. माझी मुलगीरेणुका हिच्यासाठी मी नेहमी नेहासोबत प्रेम, साथ आणि स्थैर्याने सहपालन करण्यास वचनबद्ध आहे. ही आमच्यासाठी स्वतंत्र व्यक्ती म्हणून एका नव्या अध्यायाची सुरुवात असली तरी, पालक म्हणून आमचे नाते आणि एकमेकांबद्दलचा आदर कायम राहील. या काळात आमच्या निर्णयाचा आणि गोपनीयतेचा सन्मान केल्याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे.

प्रेम आणि कृतज्ञतेसह,
राहुल

https://www.instagram.com/p/DOGU_iNjCIg/?utm_source=ig_web_button_share_sheet

Follow Us On