situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : आज पुण्यात काही भागात पाणीपुरवठा बंद, उद्या कमी दाबाने होणार पाणीपुरवठा

Published On:

Team My Pune City –  शहरातील काही भागांमध्ये आज (गुरुवार)  पाणीपुरवठा ( Pune) पूर्णपणे बंद राहणार असून, शुक्रवारी (4 जुलै) पाणीपुरवठा कमी दाबाने आणि उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल व दुरुस्ती कामामुळे आगम मंदिर पंपिंग स्टेशन परिसरात ही कामे होणार असून त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होणार आहे.

PCMC :विद्यार्थ्यांना मोफत बसपास योजना -स्थायी समिती सभेत मान्यता

यामुळे पुढील भागांमध्ये गुरुवारी संपूर्ण दिवस पाणी येणार नाही:

दत्तनगर, टेल्को कॉलनी, आमराई (आंबेगाव बुद्रुक परिसरासह) दळवी नगर, वाघजाई नगर, आचल फार्म परिसर, पंचम नगर ,वडार वस्ती व परिसर, अंजली नगर,संतोष नगर,महावीर कुंज,वंडर सिटी, सेक्शन सोसायटी,गुरुद्वारा परिसर,आंबेगाव खुर्द गावठाण, जांभूळवाडी .

Lonavala Rain : लोणावळ्यात जोरदार पावसाची हजेरी; २४ तासांत १६५ मिमी पावसाची नोंद, नदी-नाल्यांना पूर

महापालिकेने नागरिकांना विनंती केली आहे की, कृपया पाण्याचा वापर नियोजनबद्ध व ( Pune) काटकसरीने करावा.

Follow Us On