situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : वीट भट्टी कामगारांकडून दोघांवर खुनी हल्ला

Updated On:
Pune Crime News 10 June 202
---Advertisement---

Team MyPuneCity –भांडणे पहात थांबलेल्या चार जणांना(Pune ) येथून जा इकडे कशाला आले, असे म्हटल्याचा राग मनात धरून चार जणांनी लोखंडी रोड व लाकडी दांडक्याने पिता पुत्राला मारहाण करीत खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास मुळशी तालुक्यातील माण येथे घडली.

दत्तात्रय शंकर पारखी (वय 40) आणि शंकर पारखी (दोघेही रा. मुलाणी वस्ती, माण, ता. मुळशी, जि. पुणे) अशी हल्ल्यात जखमी झालेल्या पिता पुत्राची नावे आहेत. दत्तात्रय पारखी यांनी मंगळवारी (दि. 29) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नवनाथ कैलास मोरे (वय 20), कैलास मोरे, रवी संजय मोरे (वय 26) आणि सचिन संजय मोरे (वय 24, सर्व रा. रफिक मुलाणी यांच्या वीटभट्टीवर, मुलाणी वस्ती, माण, ता. मुळशी, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

Maval Online Launching : ‘एआय’च्या युगात माध्यमांपुढे सृजनशीलता आणि विश्वासार्हता टिकविण्याचे आव्हान – राजीव खांडेकर

Pot ice cream : विद्यार्थी शिकले ‘पॉट आईस्क्रीम ‘ बनवायला
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या भाडेकरूंमध्ये लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून वाद व भांडणतंटा सुरू होता. त्यावेळी फिर्यादी व त्यांचे वडील ही भांडणे सोडवण्यासाठी गेले असता वाद सोडून जमलेल्या भाडेकरू व लोकांना तेथून जाण्यास सांगत होते. त्यावेळी फिर्यादी हे त्यांच्या वॉटर एटीएम जवळ असलेल्या आरोपींना तेथून जा, इकडे कशाला थांबलात? असे म्हणाले. याचा राग आल्याने आरोपींनी वीटभट्टीवर जाऊन लोखंडी रोड, लाकडी दांडके आणून फिर्यादी यांना जीवे मारण्याचे उद्देशाने लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केली. ते पाहून फिर्यादी यांचे वडील सोडवण्यासाठी आले असता त्यांना देखील आरोपींनी लाकडी दांडक्याने, लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Follow Us On