situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ravet news : रावेतमधील दोन एकर भूखंड महापालिकेच्या ताब्यात; मोरेश्वर भोंडवे यांनी उभारलेले अनधिकृत कार्यालय हटवले जाणार

Published On:

Team MyPuneCity – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालकीच्या रावेत सेक्टर २९ येथील सुमारे दोन एकर जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी अनधिकृतपणे संपर्क कार्यालय थाटल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाने संबंधित जागा तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले असून, महापालिकेचा मालकी हक्क दर्शवणारा फलकही तेथे लावण्यात ( Ravet news ) येणार आहे.

Mishap : कात्रज बोगद्याजवळ कार जळून खाक

या जागेचे सध्याचे बाजारमूल्य अंदाजे ७० ते ८० कोटी रुपये असून, ती २६ फेब्रुवारी २००९ रोजी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून महापालिकेच्या ताब्यात आली होती. मात्र, त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र असल्याचे दर्शवून प्रत्यक्षात मोरेश्वर भोंडवे यांचे संपर्क कार्यालय उभारण्यात आले होते. शिवशाही व्यापारी संघटनेने या अनधिकृत बांधकामाविरोधात महापालिका ( Ravet news ) आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.

Water Closure Notice : तांत्रिक बिघाडामुळे तळेगाव दाभाडे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी कार्यालय व विरंगुळा केंद्राच्या स्वरूपाचे स्थायिक बांधकाम आढळून आले. यावर उपायुक्त सीताराम बहुरे यांनी संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना बांधकामाची चौकशी, अतिक्रमणाची शहानिशा व आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, महापालिकेच्या मालकीचा फलकही तत्काळ लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सार्वजनिक मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत अतिक्रमण हे गंभीर स्वरूपाचे असून, अशा प्रकरणांवर नियमबद्ध आणि कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने ( Ravet news ) स्पष्ट केले आहे.

Follow Us On