situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : पुण्यात शिकवणी चालकाचे विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन ; स्वारगेट पोलिसांकडून आरोपीला अटक

Published On:

Team My Pune City -विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या एका शिकवणी चालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या शिकवणी चालकाचे नाव सुरेश असे आहे. याबाबत एका अल्पवयीन पीडितेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपी सुरेश याच्याकडे (Pune) शिकवणीला जात होती. स्वारगेट भागात आरोपी खासगी शिकवणी चालवितो. गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास मुलगी शिकवणी वर्गात एकटीच होती. त्या वेळी आरोपीने मुलीशी सव्वाद साधला. ‘तू शिकवणी वर्गात प्रवेश घेतल्यापासून मला आवडते. मी शाळा सुरू करणार आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी तुला शाळेत नोकरी देणार आहे, तसेच तुला मी सोन्याची रिंग दे आहे’, असे सांगून त्याने मुलीशी अश्लील कृत्य केले.

Gold-Price News : दिवाळीपूर्वी सोन्याचा झगमगाट! मुंबई-पुण्यात दर पुन्हा उंचावले; जाणून घ्या आजचा नवा भाव

Pune Rural Police : पुणे ग्रामीण पोलीस दलात  14 अधिकाऱ्यांच्या बदल्या, वडगाव मावळ व कामशेतचे नवीन पीआय नियुक्त

घाबरलेल्या मुलीने हि सर्व माहिती कुटुंबीयांना दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.आरोपीला ताब्यात घेतले. उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.

Follow Us On