situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune traffic update : ईद-ए-मिलाद मिरवणुकीनिमित्त पुण्यात आज वाहतुकीत बदल

Published On:
Pune traffic update

Team My Pune City – महंमद पैगंबर जयंतीनिमित्त ( Eid-e-Milad Pune traffic update) (ईद-ए-मिलाद)  आज (सोमवार) पुण्यात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानिमित्त मध्यवर्ती भागासह लष्कर परिसरातील तसेच खडकीतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

Sangeeta Wankhede : मराठा समाजाच्या महिलांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या;हिंदुत्ववादी महिला कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ सोमवारी सकाळी नाना पेठेतील ( Eid-e-Milad Pune traffic update) मनुशा मशिद येथून होणार आहे. त्यानंतर मिरवणूक संत कबीर चौक, एडी कॅम्प चौक, भारत चित्रपटगृह, पद्मजी पोलीस चौकी, निशांत चित्रपटगृह, भगवानदास चाळ, चुडामन तालीम चौक, मुक्तीफौज चौक, कुरेशी मशीद, जान महंमद रस्ता, बाबाजान चौक, चारबावडी चौक, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, सेंट्रल स्ट्रीट, भोपळे चौक,

गांव कसाब मशीद, पूलगेट चौक, महात्मा गांधी रस्ता, महंमद रफी चौक, ( Eid-e-Milad Pune traffic update) कोहिनूर चौक, महावीर चौक, सेंट्रल स्ट्रीट पोलीस चौकी, सरबतावाला चौक, क्वार्टर गेट चौक, लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर चौक, नाना चावडी चौक, अल्पना चित्रपटगृह, हमजेखान चौक, महाराणा प्रतापसिंह रस्ता, गोविंद हलवाई चौक, सुभानशहा दर्गा चौक या प्रमुख मार्गाने पुढे सरकणार आहे. अखेरीस शुक्रवार पेठेतील सिटी जामा चौक येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे.

Sangeeta Wankhede : मराठा समाजाच्या महिलांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या;हिंदुत्ववादी महिला कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

दरम्यान, मिरवणुकीच्या मार्गावरून जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर खासगी व सार्वजनिक वाहन पार्किंगला मनाई करण्यात आली आहे. मिरवणूक पुढे सरकल्यानंतर मागील रस्ते तातडीने वाहतुकीस खुले करण्यात येतील.

खडकीतील वाहतूक बदल

याच दिवशी खडकी भागातूनही मिरवणूक काढण्यात येणार आहे. ( Eid-e-Milad Pune traffic update) आसुडखाना चौक, होले रस्ता, नवीन तालीम चौक, गोपी चौक, टांगा स्टँड चौक, क्राऊन हॉटेल, टिकाराम चौक, महाराष्ट्र बँक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामा मशीद चौक या मार्गाने मिरवणूक निघणार असून, खडकी बाजार येथे समारोप होणार आहे.

पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले असून, मिरवणूक सुरक्षित, शांततामय व शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात ( Eid-e-Milad Pune traffic update) करण्यात आला आहे.

Follow Us On