situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : ‘जे दुसऱ्यांना चांगले म्हणतात, ते स्वतः चांगले असतात’—रेणुताई गावस्कर यांचा विद्यार्थ्यांशी हृदयस्पर्शी संवाद

Published On:
Pune

झेप’ उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

Team MyPuneCity – पद्मश्री महर्षी डॉ. सौ. सिंधूताई सपकाळ (माई) संस्थापित ‘सप्तसिंधू’ महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित ‘सन्मती बाल निकेतन’, मांजरी (बु.), पुणे येथे विद्यार्थ्यांच्या कलात्मक व सर्वांगीण विकासासाठी ( Pune) राबविण्यात येणाऱ्या ‘झेप’ उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व उद्घाटक म्हणून ज्येष्ठ समाजसेविका आणि एकलव्य न्यासाच्या अध्यक्षा मा. रेणुताई गावस्कर, रयत शिक्षण संस्थेच्या के. के. घुले विद्यालयाचे प्राचार्य मा. रविंद्र निगडे, ‘सप्तसिंधू’ महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधूताई सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.आपल्या सहज, आपुलकीच्या आणि प्रेरणादायी शैलीत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि आत्मविश्वासाचे बीज पेरले. “जे दुसऱ्यांना चांगले म्हणतात, ते स्वतः चांगले असतात!” अशा विचारांनी त्यांनी सर्वांची मने जिंकली.

Manjari  Crime News : मांजरी परिसरात बंदुकीतून गोळी झाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच आरोपी जेरबंद

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेच्या के. के. घुले विद्यालयाचे प्राचार्य मा. रविंद्र निगडे सर होते. त्यांनी आपल्या भाषणात शिस्त, मेहनत आणि चिकाटी या गुणांचे ( Pune) महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

‘झेप’ या उपक्रमामागील संकल्पना संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधूताई सपकाळ यांनी आपल्या प्रास्ताविकातून उलगडली.“‘झेप’ हे केवळ एक शिबिर नसून, अभ्यासाच्या पुढे जाऊन मुलांमधील सुप्त गुणांना उजाळा देणारे आणि त्यांना जीवनकौशल्यांची पायाभरणी करून देणारे एक मंच आहे,” असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप चिंचोले यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश शेटे यांनी केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संस्थेचे संचालक मंडळ व संपूर्ण कर्मचारीवृंद यांनी मुलांसमवेत केले.

या उद्घाटनाने ‘झेप’ उपक्रमाचा प्रारंभ सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणेच्या वातावरणात ( Pune) झाला आहे.

Follow Us On