situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : कायद्याचे पालन फक्त सामान्य नागरिकांनीच करायचे का – आनंद गोयल                                     

Published On:
Pune
---Advertisement---

Team MyPuneCity – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गांवर ( Pune ) गर्दी होऊ नये यासाठी पालिका प्रशासना कडून पालिका हद्दीत सर्व खाजगी स्वागत कक्ष उभारू नये अश्या सूचना देण्यात आल्या. याला काही अपवाद वगळता एका खाजगी व्यावसायिकाला स्वागत कक्ष उभारण्याचे परवानगी देण्यात आली आहे.असा दुजाभाव का? कायदा सर्वाना सारखाच असायला हवा. का फक्त कायद्याचे पालन आम्हीच करायचे का? पदचारी मार्गांवर खाली बसून वारकऱ्यांना फराळ वाटप करण्यात येणार असल्याचे शिवसेना (एकनाथ शिंदे पक्षाचे ) पुणे शहर संघटक आनंद गोयल यांनी माहिती दिली आहे.   

Pune : कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलची नुसतीच ‘ढोल-बडवणी’, वास्तवात मात्र निराशा – रघुनाथ कुचिक        

पालखी विश्वस्तानी केलेल्या विनंती वरून स्पीकर आणि स्वागत ( Pune ) कक्षामुळे पालखीचा वेग मंदावतो यासाठी स्वागत कक्षास मान्यता देऊ नये या विनंतीनुसार उभारण्यात आलेल्या स्वागत कक्ष्यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने नोटीस बजावण्यात आल्या आणि प्रत्यक्ष पोलीस बंदोबस्तात मार्गांवरील सर्व स्वागत मंडप काढण्यात आले आहे.

संपूर्ण मार्गांवर फक्त सापर्स पोलीस चौकी समोरील सर्व्हिस रस्त्यावर ४०० फुटाचा आलिशान मंडप टाकण्यात आला आहे. यांना कोणाच्या आशीर्वादाने परवानगी मिळाली याची चौकशी व्हावी स्वागत कक्षा विना पदचारी मार्गांवर खाली बसून फराळ वाटप ( Pune ) करण्यात येणार असल्याचे आयोजकांन कडून सांगण्यात येत आहे.

परवानगी दिलेल्या मंडपात काही दुर्घटना घडली तर याची जबाबदारी कोन स्वीकारणार असे गोयल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. प्रशासनाला विचाराना केली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांन कडून सांगण्यात येत आहे की व्यावसायिक १० हजार नागरिकांना अन्नदान करणार असल्याचे सांगण्यात आले. कित्येक वर्षा पासून आम्हीही याठिकाणी फराळ वाटप करीत असतो. पोलिसाच्या सर्व नियमांचे आम्ही आजवर पालन करीत आलो आहे. यंदाही कोणत्याचा प्रकारचे ध्वनी प्रदूषण तसेच वारी मार्गाला अडथळा होईल असे कोणतेच प्रकार आमच्या कडून होणार नसल्याचे आम्ही पोलीस प्रशासनाला हमी पत्र दिली होते. तरी आमची परवानगी नाकरण्यात आल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. प्रशासनाने परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवायी ( Pune ) करावी.

Follow Us On