situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : अतिक्रमण मुक्त हडपसरच्या मागणीसाठी शिवसेनेचे हडपसर क्षेत्रीय कार्यालय परिसरात भाजीपाल्याची हातगाडी नेऊन ठिय्या आंदोलन

Published On:
Pune

 शिवसेना पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन 

Team MyPuneCity – पुणे शहरातील हडपसर भागात रस्त्यावर (Pune)हातगाडीधारकच मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आणि क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या चुकीच्या कारभाराविरोधात शिवसेना पुणे शहर  प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली हडपसर क्षेत्रीय कार्यालय परिसरात भाजीपाल्याची हातगाडी नेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

H. A. Primary School : एच. ए‌. प्राथमिक शाळेत रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

यावेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, मागील काही महिन्यापासून हडपसर परिसरातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा,रस्त्यांवर वाढत अतिक्रमण, क्षेत्रीय कार्यालयातील हजेरी प्रणालीतील अनियमितता, बायोमेट्रिक यंत्रणा बंद आहे.या मागण्याबाबत यापुर्वी देखील निवेदन देण्यात आले.मात्र तरी देखील अधिकार्‍यांकडुन कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात (Pune)आली नाही.

Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांसोबतच पालकांनीही पुढाकार घेतला पाहिजे – सोनबा गोपाळे

तसेच काही अधिकारी,कर्मचारी पथारी धारकांकडून पैसे घेऊन हातगाडय़ा लावण्यास परवानगी देत आहे.या पद्धतीचा कारभार चालू आहे.याबाबतचे पुरावे देऊन देखील संबधित अधिकारी,कर्मचाऱ्यावर कारवाई केली जात नाही.त्यामुळे आज आंदोलन करीत असून येत्या आठ दिवसामध्ये आमच्या आंदोलनाची दखल घेऊन कार्यवाही न झाल्यास महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी (Pune) दिला.

Follow Us On