situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पदावर शैलेश काळे यांची निवड

Published On:
Shailesh Kale,Pandurang sandbhor,Sunit Bhave

कार्यवाह पदावर पांडुरंग सांडभोर आणि खजिनदार पदावर सुनीत भावे यांची निवड

Team My Pune City –पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पदावर दैनिक आज का आनंद चे (Pune)शैलेश काळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्यवाह पदावर दैनिक पुढारीचे पांडुरंग सांडभोर आणि खजिनदार पदावर दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे सुनीत भावे यांची सोमवारी (दि.८ सप्टेंबर) बिनविरोध निवड करण्यात आली.

पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या विश्वस्त पदासाठी (दि.२२ ऑगस्ट) निवडणूक झाली. ॲड. प्रताप परदेशी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले होते. या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या विश्वस्तांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.

Pune : पादचारी पूल उभारणीसाठी भिडे पूल आज मध्यरात्रीपासून बंद

Firing : भावकीतील तरुणीला घरी सोडल्याचा कारणावरून वडगाव मावळ येथे गोळीबार,तरुण बालंबाल बचावला


पत्रकार प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी विठ्ठल जाधव (सामना), राजेंद्र पाटील (सार्वमत) आणि अंजली खमितकर (प्रभात) आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रीजमोहन पाटील (सकाळ) यांची पदसिद्ध विश्वस्तपदी याआधीच निवड झाली आहे. नवीन विश्वस्तांची पदाधिकारी निवडीची सभा सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) मावळते अध्यक्ष शैलेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत नवीन पदाधिका-यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी मावळते कार्यवाह डॉ. गजेंद्र बडे उपस्थित होते.

Follow Us On