situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : प्रशासकीय कारकिर्दीत सामान्य नागरिकांना मदत करता आल्याचे समाधान – चंद्रकांत इंदलकर

Published On:
Pune

Team MyPuneCity – पुणे जिल्ह्यातील टेकवडी (ता.पुरंदर) गावातील (Pune) शेतकरी कुटुंबातून पुणे शहरात शिक्षणासाठी आलेला विद्यार्थी ते महापालिका अतिरिक्त आयुक्त असा प्रवास करून आज महापालिका सेवेतून निवृत्त झालेले सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या प्रशासकीय कारकिर्दीचा घेतलेला वेध.

औंधच्या प्रशिक्षण संस्थेत वायरलेस ऑपरेटरचा कोर्स पूर्ण करून २० सप्टेंबर १९८८ ला पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेत इंदलकर दाखल झाले. २३ वर्ष या पदावर त्यांनी काम केले. २० जुलै २०१३ रोजी कामगार कल्याण अधिकारी पदावर त्यांची नियुक्ती झाली. या पदावर असताना कामगार कल्याणासाठी विविध उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले. सेवानिवृत्तीच्या दिवशी निवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्याची परंपरा त्यांनी सुरु केली.

Pimpri – Chinchwad Crime News 31 May 2025 : चिखलीत शिवीगाळी व घरात घुसून मारहाण; तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

या पदावर असतानाच सार्वजनिक वाचनालय विभागाचा पदभार (Pune) मिळाल्या नंतर प्रत्येक प्रभागात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु केले. सारथी उपक्रमांतर्गत १० कलमी कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी पार पडली. त्यावेळी डॉ. श्रीकर परदेशी हे महापालिका आयुक्त होते. दरम्यान १६ जुलै २०१६ रोजी सहाय्यक आयुक्त म्हणून पदोन्नती झाल्यावर ई प्रभाग, झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन आणि अ प्रभागाची जबाबदारी पार पाडली, अ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम करत असतांना १ सप्टेंबर २०१८ रोजी कायदा विभागाचीही जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली.

त्यावेळी करोना महामारीचा कालखंड सुरु झाला या काळात आनंदनगर सारख्या झोपडपट्टी भागात नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी पुढाकार घेतला. या कालखंडात केलेले काम संस्मरणीय असल्याचे इंदलकर म्हणाले. १४ ऑक्टोबर २०२० रोजी उप आयुक्त म्हणून कामगार आणि कायदा विभागाची जबाबदारी देण्यात आली. येथे त्यांनी कायदा विभागात आजपर्यंत १५ हजारांहून अधिक अभिप्राय देऊन कायदा विभागाकडे असलेल्या ८५% अधिक विविध केसेस सोडवल्या. १८ मे २०२३ रोजी सह आयुक्त पदावर पदोन्नती झाल्या नंतर आपत्ती व्यवस्थापन, आकाशचिन्ह परवाना, कामगार कल्याण, नागरी सुविधा केंद्र आणि कायदा विभागाची जबाबदारी देण्यात आली.

३ जुलै २०२४ रोजी नगरसचिव म्हणून पदभार देण्यात आला. नंतर १८ जुले २०२४ रोजी अतिरिक्त आयुक्त ३ म्हणून पदभार देखील देण्यात आला. यामध्ये सुरक्षा , माहिती व जनसंपर्क अशा विभागांची जबाबदारी त्यांनी पार पाडली. नगरसचिव, कायदा सल्लागार, सह आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त अशा चार पदांच्या जबाबदाऱ्या एकट्या अधिकाऱ्याने एकाच वेळी पार पाडल्या.

याच बरोबर महापालिकेच्या विधिमंडळ कामकाजाच्या समन्वयासाठी (Pune) केइंदलकर यांची नोडल अधिकारी म्हणून झालेली नियुक्ती सार्थ ठरवली. यंदाच्या महापालिकेच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात पर्यावरणीय बजेट समाविष्ट करण्याच्या उपक्रमात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कार्यालयात येणाऱ्या अभ्यांगताना भेटण्यासाठी खुले दालन त्यांनी उपलब्ध करून दिले. कोणालाही चिट्टी देऊन भेट देणे असा प्रकार त्यांनी कधी केला नाही. नागरिकांना मुक्त प्रवेश देऊन भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येकाची कामे सकारात्मक दृष्ट्या पार पडली.

सर्व सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी केलेले काम, प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यासाठी केलेले काम आणि ऋणानुबंध हाच अमुल्य ठेवा असल्याचे मत सेवा निवृत्त होत असताना चंद्रकात इंदलकर यांनी व्यक्त (Pune) केले.

Follow Us On