Team MyPuneCity – संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या( Pune) पालखीचे आगमन पुण्यात झाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहराच्यावतीने पालखीचे स्वागत विश्रांतवाडी या ठिकाणी करण्यात आले. याप्रसंगी हजारो वारकऱ्यांना अलपोहार व पाणी वाटप करण्यात आले.
Breaking News : मोशीतील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण अखेर रद्द!
यावेळी प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, मा. नगरसेवक अशोक कांबळे, पुणे शहर सरचिटणीस शाम सदाफुले, मतदार संघाचे अध्यक्ष विनोद टोपे, उपाध्यक्ष शंकर शेलार, रवी अवसरमल, अक्षय अवसरमल, भीमराव वानखेडे, फिरोज खान, निलेश रोकडे, दीपक गायकवाड,
Pavana Dam : पवना धरण ४४ टक्के भरले; गतवर्षीच्या तुलनेत साठ्यात मोठी वाढ
मतदार संघाच्या महिला अध्यक्षा चांदणी गायकवाड, विजय कांबळे, सविता शेलार, अंकिता भालेराव, एम. बी. शिंदे, भाऊसाहेब भालेराव, विशाल कदम, आनंद कांबळे, मिलिंद चलवादी, तनिक्ष सदाफुले, भूषण रणपिसे व अनेक कार्यकर्ते उपस्थित Pune) होते.