Team My Pune City — गेल्या 24 तासांत जिल्ह्यात ( Pune Rain) ठिकठिकाणी पावसाची चांगली नोंद झाली. गिरीवन येथे सर्वाधिक 168.5 मिमी पावसाची नोंद होऊन अतिवृष्टीची स्थिती दिसून आली. पर्जन्यमापन केंद्रांमधील एकत्रित नोंद 857 मिमी असून सरासरी 50.4 मिमी इतका पाऊस झाला आहे. शहरी भागात चिंचवड (88 मिमी), तळेगाव (95 मिमी), लवळे (81 मिमी) तसेच शिवाजीनगर (60.8मिमी) येथे लक्षणीय पाऊस झाला.
Kundamala News : कुंडमळा येथील तुटलेल्या पुलाचा सांगाडा नदीत गेला वाहून
वर्गवारी (IMD निकषांनुसार) ( Pune Rain)
अतिवृष्टी (115.6 मिमी): गिरीवन – 168.5 मिमी
भरपूर ते जोरदार (64.5–115.5 मिमी): तळेगाव – 95, चिंचवड – 88, लवळे – 81
मध्यम (15.6–64.4 मिमी): शिवाजीनगर – ६०.८, राजगुरूनगर – 56.5 दुदुळगाव – ५२.०, निमगिरी – ५०.०, हडपसर – ४९.५, पाषाण – ४१.३, हवेली – ४०.०, धमधरे – ३०.५, मालिन – १६.५
हलका (2.5–15.5 मिमी): दौंड – ७.५, दपोडी – ७.५, बारामती – ६.४, मागरपट्टा – ६.०
Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून 48 हजार तर पानशेत व वरसगाव धरणातून 12 हजार क्यूसेक नी विसर्ग सुरू
केंद्रनिहाय नोंदी (24 तास) ( Pune Rain)
गिरीवन १६८.५;
तळेगाव ९५.०;
चिंचवड ८८.०;
लवळे ८१.०;
शिवाजीनगर ६०.८
; राजगुरूनगर ५६.५
दुदुळगाव ५२.०;
निमगिरी ५०.०;
हडपसर ४९.५
; पाषाण ४१.३;
हवेली ४०.०;
धमधरे ३०.५;
मालिन १६.५
; दौंड ७.५;
दपोडी ७.५;
बारामती ६.४;
मागरपट्टा ६.० (मिमी).