situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Rain News : पुण्यात संततधार पाऊस … शहर परीसरात 10 ठिकाणी झाडपडी तर थेऊर वस्ती पाण्याखाली,70 नागरिकांची सुखरूप सुटका

Published On:
Pune Rain News,

Team My Pune City – पुणे शहर व जिल्ह्यात रविवारी (दि.14) रात्रीपासून ( Pune Rain News) सोमवारी पहाटेपर्यंत जोरदार पावसाने धुमाकूळ घातला. शहर व ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी झाडे पडून गाडी व घरांचे नुकसान झाले आहे. तर हवेली तालुक्यातील थेऊर परिसरात ओढ्याला आलेल्या पुरामुळे रूपे वस्तीमध्ये शंभरहून अधिक नागरिक अडकले. अग्निशमन दल व पीडीएफच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करून 70 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले.

Pimpri-Chinchwad: आसमंती भिनला, दाही दिशा घुमला… ‘शंभुराजे शंभुराजे’ जयघोष!

सततच्या पावसामुळे शहर परिसरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली. ( Pune Rain News) पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे काल सायंकाळपासून आज सकाळपर्यंत एकूण १० झाडपडीच्या घटना नोंदविण्यात आल्या. या सर्व ठिकाणी तातडीने जवान दाखल होऊन झाडे हटविण्याचे काम केले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Rashi Bhavishya 15 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

थेऊर वस्ती पूरग्रस्त – शंभर नागरिक अडकले

हवेली तालुक्यातील थेऊर गावाजवळील रूपे वस्तीमध्ये रात्री अचानक ( Pune Rain News) आलेल्या पावसामुळे ओढा तुडुंब भरून वाहू लागला. पाणी वस्तीमध्ये घुसल्याने 150 नागरिकांचे घर पाण्याखाली गेले. अंदाजे 100 लोक अडकले असल्याची माहिती मिळताच वाघोली अग्निशमन केंद्र व पीडीएफ जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

जवानांनी रात्रीच्या अंधारात आणि सततच्या पावसात धोकादायक ( Pune Rain News) परिस्थितीत 70 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. तसेच पाळीव प्राणी – म्हशी, शेळ्या, कोंबड्या – यांना शक्य तितके वाचवण्यात आले. मात्र, काही जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सुदैवाने कोणतीही मानवी जीवितहानी झाली ( Pune Rain News) नाही.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ३ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची मोजणी पुढीलप्रमाणे –

हवेली – १८० मि.मी.

दौंड – ८५.५ मि.मी.

चिंचवड – ८२.५ मि.मी.

शिवाजीनगर – ६०.० मि.मी.

पाषाण – ६०.० मि.मी.

दुधुळगाव – ५७.० मि.मी.

हडपसर – ५६.० मि.मी.

बारामती – ५२.० मि.मी.

मगारपट्टा – ४८.० मि.मी.

लवळे – ४५.० मि.मी.

तळेगाव – २८.० मि.मी.

राजगुरूनगर – १२.० मि.मी.

दापोडी – १०.० मि.मी.

निमगिरी – ४.० मि.मी.

माळीन – १.५ मि.मी.

या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील नद्या, ओढे-नाले भरून वाहत आहेत.

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

पावसामुळे शहर व जिल्ह्यातील नाले, ओढे आणि नद्या खचाखच भरल्या आहेत. पुढील काही तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना नदीकाठ, ओढ्याजवळ अथवा धोकादायक ठिकाणी न जाण्याचे ( Pune Rain News) आवाहन केले आहे.

Follow Us On