situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: ‘आयसीएमएआय’च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुण्याच्या सीएमए नीरज जोशी यांची निवड

Published On:

Team My Pune City –संसदीय कायद्यान्वये स्थापित (Pune) दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएमएआय) राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुण्यातील नामवंत सीएमए नीरज जोशी यांची निवड झाली आहे. ही निवड २०२५-२६ या कालावधीसाठी करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी सीएमए टी. सी. ए. श्रीनिवास प्रसाद यांची निवड झाली आहे.

सीएमए नीरज जोशी यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ‘आयसीएमएआय’च्या पश्चिम विभागीय समितीचे खजिनदार सीएमए चैतन्य मोहरीर, तसेच पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली, उपाध्यक्ष सीएमए राहुल चिंचोळकर, सचिव सीएमए हिमांशू दवे, खजिनदार सीमए तनुजा मंत्रवादी यांच्यासह व्यवस्थापन समिती सदस्यांनी आनंद व्यक्त करत सीएमए नीरज जोशी यांचे अभिनंदन केले.

सीएमए नीरज जोशी हे सध्या ‘आयसीएमएआय’च्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांनी याआधी वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (डब्ल्यूआयआरसी), तसेच कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड्स बोर्डच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही यशस्वीरित्या सांभाळली आहे. पुण्यातील नामांकित ‘धनंजय व्ही. जोशी अँड असोसिएट्स’ या फर्मचे ते भागीदार आहेत.


Kamshet Crime News : जमिन मोजणीच्या वादातून दोन गटात हाणामारी कामशेत पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल


Atrocities Act : जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची बैठकित ॲट्रोसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा आढावा

सीएमए नीरज जोशी म्हणाले, “दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळणे ही गौरवाची बाब आहे. संस्थेच्या सशक्त भविष्यासाठी आणि व्यवसायातील नवनवीन संधींना दिशा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सीएमए सदस्य, तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी येणाऱ्या वर्षात विविध उपक्रमांचे, राष्ट्रीय परिषद व कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावर पुण्याचे प्रतिनिधित्व करत असल्याचा आनंद आहे.

Follow Us On