situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune:पुण्यातील कॅम्प परिसरात स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू तर तीन जखमी

Published On:
Accident

Team My pune city – पुणे शहरातील कॅम्प परिसरातील साचा पीर स्ट्रीट रोडवरील एका इमारतीचे दुपारच्या सुमारास स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक स्लॅब कोसळला आणि त्यामध्ये चार जण खाली पडले.

घटनेमध्ये शुभंकर मंडल या कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून अन्य तीन कामगार गंभीर जखमी झाले आहे. परिसरात एका इमारतीचे काम सुरू असताना स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

त्या सर्वांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काम करतेवेळी कामगारांनी कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपकरण वापरली नव्हती, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस आणि अग्निशामक दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Follow Us On