situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune :ड्रेनेज लाईनच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; तीन कामगार अडकले

Published On:

Team My Pune City – सिंहगड रोड परिसरातील नांदेड सिटी कंपाऊंड(Pune ) येथे आज सोमवार (दि. 4 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास वॉलच्या बाहेरील भागात एक गंभीर अपघाताची घटना घडली. महापालिकेच्या अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामादरम्यान तीन कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, प्रशासनाचे तातडीने पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

सदर काम महापालिकेच्या अंतर्गत सुरू होते आणि यासाठी खोल खड्डा घेण्यात आला होता. मात्र, खड्ड्याच्या भिंतींना आधार न दिल्यामुळे अचानक मोठा मातीचा भाग कोसळला आणि कामगार त्याखाली दबले गेले. या घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन पथक तसेच पीडीआरएफच्या (PDRF) जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले.

Jadhavwadi: धावत्या कारवर क्रेन कोसळले, तीन जखमी; क्रेन चालक पसार

Talegaon Dabhade: तळेगाव दाभाडे MIDC परिसरातील जोडरस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक; उद्या नवलाख उंब्रेच्या भैरवनाथ मंदिरात सभा

प्राथमिक माहितीनुसार, एका कामगारास सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, उर्वरित दोन कामगार अद्याप मातीखाली अडकले आहेत. बचावकार्य सुरू असून माती हलवण्यासाठी यंत्रसामुग्रींचा वापर करण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला असून, नागरिकांची गर्दी हटवण्यात येत आहे. उर्वरित दोन कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि यश मिळावे यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील आहे.

Follow Us On