Team MyPuneCity –पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त शिवतीर्थनगर श्री गणपती मंदिरात आज (दि. 12) मोगरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मोगऱ्याच्या माळांनी गाभारा सुशोभित करण्यात आला होता.
Sangurdi Road : इंदोरी ते सांगुर्डी रस्त्याच्या ₹ ७.६४ कोटींच्या कामाचे भूमिपूजन
असंख्य भाविकांनी श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी शशिकांत सुतार, बापू गुडमेवार, पृथ्वीराज सुतार, डॉ. संदीप बुटाला, बेबीताई शिंदे उपस्थित होते.