situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Metro : गणेशोत्सवाच्या अंतिम दिवशी पुणे मेट्रोला तब्बल 6 लाख प्रवाशांचा विक्रमी प्रतिसाद

Published On:
pune metro

Team My Pune City – गणेशोत्सवाच्या विसर्जन ( Pune Metro) मिरवणुकीच्या अंतिम दिवशी पुणे मेट्रोलाच अभूतपूर्व असा प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. शनिवारी (दि.6) तब्बल 5 लाख 90 हजार प्रवाशांनी मेट्रोचा लाभ घेतला. मेट्रो सेवा सुरू झाल्यापासूनचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक एकदिवसीय प्रवासी आकडा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

DJ Volume : डीजेचा आवाज वाढलाच…. पोलिसांकडून कारवाईची प्रक्रिया सुरु

गणेशोत्सवाचा उत्साह आणि विसर्जन मिरवणुकीसाठी नागरिकांनी ( Pune Metro) मोठ्या प्रमाणावर मेट्रोकडे धाव घेतली. गर्दीचा ताण लक्षात घेता ‘महा मेट्रो’ प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या. महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी नेमण्यात आले होते, ज्यामुळे प्रवाशांची हालचाल सुरळीत पार पडली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, “विशेषतः सिव्हिल कोर्ट ( Pune Metro) ते स्वारगेट आणि सिव्हिल कोर्ट ते वनाज या मार्गांवर गर्दीची कमाल होती. त्यामुळे या मार्गावरील गाड्यांची फेरी वाढवण्यात आली. तसेच ऑनलाईन तिकीट खरेदीस प्रोत्साहन देऊन प्रवाशांचा वेळ वाचवण्यात आला.”

Rashi Bhavishya 8 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

गणेशोत्सव काळात मेट्रोने नागरिकांसाठी सुरक्षित, जलद आणि ( Pune Metro) किफायतशीर प्रवासाचा उत्तम पर्याय ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील नागरिकांसोबतच बाहेरील अनेकांनीही विसर्जन मिरवणुकीसाठी येताना आणि जाताना मेट्रोचा वापर केल्याने हा विक्रमी आकडा गाठला गेला.

मेट्रो प्रशासनाच्या नियोजनामुळे प्रचंड गर्दी असूनही प्रवासात ( Pune Metro) कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. पुणेकरांकडून मिळालेल्या या प्रतिसादामुळे पुणे मेट्रोची लोकप्रियता आणखी वाढली असल्याचे चित्र समोर येत आहे.

Follow Us On