situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Metro : बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री उशिरापर्यंत करता येणार प्रवास

Published On:
Pune Metro

गणेशोत्सवात मेट्रो पहाटेपर्यंत राहणार सुरू

Team My pune city – गणेशोत्सवानिमित्त पुणे मेट्रोने ( Pune Metro ) प्रवाशांच्या सोयीसाठी आपल्या वेळापत्रकात बदल केला आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री उशिरापर्यंत प्रवास करता यावा यासाठी मेट्रोने विशेष सेवा जाहीर केली आहे. 30 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत पुणे मेट्रो सकाळी 6.00 ते मध्यरात्री 2.00 वाजेपर्यंत धावणार आहे. ही सेवा विशेष वेळापत्रकानुसार असणार आहे. पुणे मेट्रोच्या या निर्णयामुळे भाविकांना बाप्पाचे दर्शन घेणे अधिक सोयीचे होणार आहे.

Mumbai-Pune National Highway : बोरघाटात जड-अवजड वाहनांवर बंदी; अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

यंदाच्या गणेश चतुर्थीपासून म्हणजे 26, 27 आणि 29 ऑगस्ट 2025 या दिवसांसाठी मेट्रोची नियमित सेवा सकाळी 6.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर 30 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या काळात मेट्रो मध्यरात्री 2.00 वाजेपर्यंत सुरू राहील. तसेच, अनंत चतुर्दशीच्या दिवशी, 6 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6.00 पासून; 7 सप्टेंबर 2025 च्या रात्री 12.00 वाजेपर्यंत पुणे मेट्रोची सेवा अखंडितपणे सुरू राहणार आहे. म्हणजेच पुणे मेट्रोची सेवा या काळात 41 तास अखंडपणे ( Pune Metro ) सुरू असेल. 

Gauri Decoration Competition : सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन व तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्यावतीने भव्य घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन

पुणे मेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी, 8 सप्टेंबर 2025 पासून मेट्रोची सेवा पुन्हा नियमित वेळेनुसार सुरू होईल. बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांनी पुणे मेट्रोचा अधिकाधिक वापर करून पर्यावरणपूरक प्रवास करावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे. यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासही मदत होईल. शहराच्या विविध भागातून मेट्रोच्या माध्यमातून प्रवास करणे सुरक्षित आणि सोयीचे ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला ( Pune Metro ) आहे.

Follow Us On