Team MyPuneCity – नानापेठ येथे डोके तालीम परिसरात वीज खांबामध्ये उतरलेल्या वीज प्रवाहाचा धक्का बसून एका सात वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक मुलगा जखमी झाला आहे.
रविवारी (दि. १) घडलेल्या या घटनेतील वीजखांब हा पथदिव्याचा आहे. सदर पथदिव्याचा वीजपुरवठा तसेच देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही पुणे महानगरपालिकेकडे आहे.
Pimpri Chinchwad: दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी संपूर्ण जीवन शेतकरी, गरिब आणि कष्टकऱ्यांच्या उद्धारासाठी समर्पित केले -शत्रुघ्न (बापू) काटे
या दुर्दैवी घटनेशी महावितरणचा कोणताही संबंध नाही असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.