situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : भाजपमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ‘महाप्रवेश’, पडद्यामागे राहुल कुल यांची रणनीती

Published On:
Pune

 Team My pune city – राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवत भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) प्रवेश केला( Pune ) आहे. या तिघांच्या पक्षप्रवेशामागे दौंडचे आमदार राहुल कुल हे महत्त्वाचे सूत्रधार असल्याची चर्चा आहे.

Pune Crime News : पुण्यातील सराफ दुकानातील सशस्त्र हल्ला प्रकरणी अल्पवयीन ताब्यात

संग्राम थोपटे यांनी काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळ, पक्षाकडून दुर्लक्ष आणि विकासकामांसाठी मिळणारा पाठिंबा न मिळाल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केला. “मी अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काम केले, पण काहीही मिळाले नाही,” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. थोपटे कुटुंबाचा भोर मतदारसंघात दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे, मात्र 2024 मध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Sunil Shelke: इंद्रायणी तांदळाच्या बियाण्यांच्या तुटवड्यावर विधानसभेत आवाज – आमदार सुनील शेळके यांची सरकारकडे ठोस उपायांची मागणी

कुणाल पाटील हे तीन पिढ्यांपासून काँग्रेसशी जोडलेले असून, पक्षाच्या दुर्लक्षामुळे आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. “माझ्या समर्थकांच्या पाठिंब्यामुळे आणि जनतेसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी मी भाजपमध्ये आलो आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

 प्रवीण माने यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. आता भाजपमध्ये प्रवेश केल्याने इंदापूर आणि बारामती लोकसभा क्षेत्रात भाजपची ताकद वाढणार ( Pune )आहे.

या सर्व प्रवेशामागे राहुल कुल हे फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि पुणे जिल्ह्यातील भाजपचे महत्त्वाचे स्थानिक रणनीतीकार म्हणून काम करत असल्याचे मानले जाते. फडणवीस यांनीही सार्वजनिक सभेत राहुल कुल यांच्या कामाचे कौतुक केले असून, त्यांना मंत्रिपद देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे, या नेत्यांच्या भाजप प्रवेशामागे राहुल कुल यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

मागच्या वर्षी महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक, राज्यसभा खासदार निवडणूक, विधानसभा निवडणूक यामध्ये देखील राहुल कुल यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते, राहुल कुल याना मोठा राजकीय वारसा असून सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध व संवाद हि त्यांची जमेची बाजू आहे.राज्यातील भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्यांसह केंद्रीय नेतृत्वानेदेखील राहुल कुल यांची दखल घेतली असून भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार राहुल यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत मिळत ( Pune )आहेत.

Follow Us On