situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: द्रुतगती मार्गावर बंद पडलेल्या वाहनाला आयआरबी कडून मदत

Published On:
Expressway

Team My Pune City –द्रुतगती मार्गावर बंद पडणाऱ्या वाहनांनी संपर्क साधल्यास (Pune)आयआरबी कडून आवश्यक मदत पुरवली जाते. रविवारी (३ अगस्स्ट) सायंकाळी पुणे शहरातून मुंबईच्या दिशेने जाणारी कार (डीएल ८ सीएसी २७२९) उर्से टोल नाक्याजवळ बंद पडली. कार चालकाने आयआरबीच्या हेल्पलाईनवर संपर्क केल्याने आयआरबी कडून तात्काळ मदत पुरविण्यात आली.

उर्से टोल नाक्यापासून काही अंतरावर एक कार बंद पडली. कार (Pune)मध्ये चारजण होते. कार चालकाने तात्काळ आयआरबीच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केला. काही वेळेत निरीक्षक प्रकाश यादव, चालक शुभम मुऱ्हे, गार्ड नवनाथ टिळे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कार मधील चौघांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यानंतर कारची दुरुस्ती करण्यासाठी पथकाने मदत केली. पूर्ण मदत केल्यानंतर कार सुरु करून कार मधील लोकांना पुढे पाठवून दिले.

Ganesh Maharaj Mohite : संगीत विशारद गणेश महाराज मोहिते यांचा शिष्यांकडून सत्कार

PCMC : “बांधकाम पाडलं, तर बाळाला खाली टाकून आम्हीपण आत्महत्या करू” ; अतिक्रमण विरोधी पथकाला दाम्पत्याची धमकी

निरीक्षक प्रकाश यादव म्हणाले, द्रुतगती मार्गावरून जात असताना आपले वाहन बंद पडल्यास वाहन शक्य असल्यास रस्त्याच्या बाजूला घ्या. गाडीमध्येच राहा आणि हॅझर्ड लाईट्स चालू ठेवा. अधिकृत हेल्पलाईनवर संपर्क करा. प्रवासापूर्वी स्पेअर टायर सुस्थितीत असल्याची खात्री करा. रेस्क्यू सेवा ही केवळ गरज असलेल्या प्रसंगांमध्येच वापरा.

Follow Us On