situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: ‘हृदय गाणी’ : सुरेल गीतांची रंगली मैफल

Published On:

हृदयनाथ मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त पूना गेस्ट हाऊसची सुरेल मेजवानी

Team My Pune City –भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध (Pune)केलेल्या अजरामर गीतांची सुरेल मैफल पुणेकर रसिकांनी आज (दि. २६) अनुभवली. आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलायला लावणाऱ्या गीतांवर पुणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित, टाळ्यांचा ठेका धरत, वन्स मोअर अशी दाद देत गीतांचा आनंद घेतला.

पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे आयोजित मैफल पूना गेस्ट हाऊस, लक्ष्मी रोड येथे आयोजित करण्यात आली होती. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित ‌‘हृदय गाणी‌’या मैफलीत सुप्रसिद्ध गायिका मनिषा निश्चल यांनी गीते सादर केली. विवेक परांजपे, डॉ. राजेंद्र दुरकर, विशाल गंड्रतवार, ऋतुराज कोरे यांनी समर्पक साथसंगत करत कार्यक्रमाची रंगात वाढविली. प्रसिद्ध अभिनेते राजशेखर यांचे चिरंजीव स्वप्नील राजशेखर यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात ‘ऊठा ऊठा हो सकळीक’ या भूपाळीने झाली. त्यानंतर ‘गणराज रंगी नाचतो’, ‘मेंदीच्या पानावर’, ‘केव्हातरी पहाटे’, ‘नाही कशी म्हणू तुला’, ‘असा बेभान हा वारा’, ‘भय ईथले’, ‘काय बाई सांगू’, ‘सुन्या सुन्या’, ‘ही वाट दूर’, ‘घन ओथंबून येती’, ‘रूणुझूणु रे भ्रमरा’, ‘विसरू नको श्रीरामा’, ‘राजसा जवळी जरा’, ‘मी मज हरपून’, ‘वारा गाई गाणे’, ‘बाळगू कशाला व्यर्थ कुणाची’, ‘मालवून टाक’, ‘यारा सिली’, ‘अरे अरे ज्ञाना झाला’ अशी सदाबहार गीते सादर करण्यात आली. आठवणींची गुंफण करत सिद्धार्थ बेंद्रे यांनी निवेदन केले.

स्वप्नील राजशेखर यांनी वडिल राजशेखर यांचा नाटक-चित्रपट सृष्टीतील प्रवास विविध किश्यांच्या माध्यमातून उलगडला.

Amit Shah: भाजपच कार्यालय हे फक्त कार्यालय नसून भाजपसाठी एक मंदिर आहे-अमित शाह

Sunil Shelke: योग शिक्षक दत्तात्रय भसे यांचे योग विद्येचा प्रचार व प्रसार करणारे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी- आमदार सुनील शेळके

ज्येष्ठ व्हायोलिन वादक रमाकांत पराजपे, अशोककुमार सराफ, प्रसिद्ध अभिनेत्री मानसी मागीकर, जयंत जोशी, विजयकुमार केळकर, डॉ. दयानंद घोटकर, विवेक वेलणकर, दाजी चव्हाण, डॉ. प्रसाद पिंपळखरे, सुजाता पुरी, अविनाश वैजापूकर, फर्ग्युसनच्या सिनेट सदस्य सविता केळकर असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांनी कलाकारांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथींचे स्वागत साधना सरपोतदार, शर्मिला सरपोतदार यांनी केले.

Follow Us On