situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : सुषमा अंधारे यांच्या आरोपांनंतर फडणवीस नाराज? निंबाळकरकडे फिरवली पाठ!

Published On:

Team My Pune City –फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी निंबाळकर यांच्यावर गंभीर (Pune )आरोप केले आहेत. या प्रकरणावरून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे अडचणीत आले आहेत.काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण दौऱ्यात निंबाळकर यांना क्लीन चिट दिली होती. मात्र, आता परिस्थिती बदलल्याचे दिसत आहे. आता फडणवीस आणि निंबाळकर यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. ते पुण्यात ग्रँड टूरच्या उद्घाटनाला आले होते. याच ठिकाणी रणजितसिंह निंबाळकरही आले होते, मात्र यावेळी या दोघांमध्ये कोणताही संवाद झालेला नाही. सुषमा अंधारे यांच्या आरोपांनंतर हे दोघे पहिल्यांदाच एकाच मंचावर आले होते, पण परस्परांमध्ये बोलणे टाळल्याने फडणवीस निंबाळकरवर नाराज आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Anup More : भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह सात जणांविरुद्ध भाजप महिला पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी गुन्हा

Murder : जमिनीच्या वादातून तरुणाचा गळा चिरुन खून;आरोपींना नानोली भागातून घेतले ताब्यात

याआधी फलटनमधील एका कार्यक्रमात फडणवीस यांनी निंबाळकर यांच्यावर होत असलेल्या आरोपांचे खंडन करत त्यांनी क्लीन चिट दिली होती, मात्र आता काही दिवसांनी फडणवीसांनी निंबाळकर यांच्याशी बोलणं टाळलं आहे. त्यामुळे फडणवीस हे निंबाळकर यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे.

Follow Us On