Team My Pune City –आजपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. (Pune)सर्वत्र या सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे.आज धनत्रयोदशी निमित्त पुण्यातील सराफा बाजारपेठा चांगला सजला आहे. सोन्याच्या भावांमध्ये सातत्याने वाढ होत आहे तरी सुद्धा ग्राहकांचा कल सोन्याच्या खरेदी असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी सराफा दुकानात गर्दी असल्याचं दिसून आलं आहे.
आज दिवाळीच्या निमित्ताने धनत्रयोदशीला सोन्याची पूजा केली जाते. त्यामुळं सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे.
Pune: भरतनाट्यम् नृत्याविष्कारातून साकारले गीत रामायण
Sunil Shelke : सामाजिक उपक्रमांतून रोटरी सिटीचे काम कौतुकास्पद-आमदार सुनिल शेळके
आज सोन्याचे भाव 1 लाख 31 हजार 840 आहेत तर चांदीच्या भावात वाढ झाली असून चांदी 1 लाख 76 हजार 130 रुपये इतक्या दरावर आहे.