situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुलतर्फे;संगीत आनंदमठ नाटकातील गीतांची रविवारी मैफल

Published On:
Pune

Team My Pune City –‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रमंत्राच्या १५०व्या जयंती(Pune)वर्षानिमित्ताने व नवरात्रातील दुर्गा-लक्ष्मी-सरस्वती यांचे एकत्रित स्वरूप असणाऱ्या जगन्मातेचे, भारतमातेचे गौरवगान असणाऱ्या ‘संगीत आनंदमठ’ या नाटकातील गीतांची अनोखी मैफल असलेला ‘गीत आनंदमठ’ हा विशेष कार्यक्रम डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचालित स्वरमयी गुरुकुलतर्फे रविवार, दि. २८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे, असे डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. व कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे यांनी कळवले आहे.

कार्यक्रम सकाळी १० वाजता स्वरमयी गुरुकुल, छत्रपती संभाजी उद्यानासमोर, शिवाजीनगर येथे होणार असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Pune: ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२५ – २७ सप्टेंबरला; विद्यार्थी व पालकांसाठी मोफत प्रवेश

Talegaon Dabhade: मावळ तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यंदाही कृष्णराव भेगडे स्कूलच्या मुली अव्वल

महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत संगीत आनंदमठ या(Pune) नाटकास प्रथम पारितोषिकासह सात पुरस्कार मिळाले आहेत. यातील गीते विनिता तेलंग यांनी लिहिली असून संगीत अजय पराड यांचे आहे. निर्मिती आणि दिग्दर्शन रवींद्र सातपुते यांचे आहे. मैफलीत अनुष्का आपटे, वज्रांग आफळे, अनुजा जोशी, ओंकार कपलाने, पार्थ बापट गीते सादर करणार आहेत. अजय पराड (संवादिनी),  हिमांशु जोशी (ऑर्गन) , कौशिक केळकर (तबला), मुकुंद कोंडे-देशमुख (पखावज), स्वप्नील कुंभार (तालवाद्य) साथसंगत करणार असून संचिता जोशी, बद्रिश कट्टी यांचे निवेदन असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Follow Us On