situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : पुणे  व पिंपरी- चिंचवड शहरांना पाणीपुरवठा करणारी  धरणे आर्धी भरली

Published On:
Khadakwasla Dam

Team My Pune City – पुणे व आसपाच्या परिसरात समाधानकाराक पाऊस पडत असल्याने शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे 50 टक्क्यांच्या आसपास भरली आहेत. चारही धरणात मिळून एकूण 15. 56 अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा ( Pune) झाला आहे.

Pandharpur Wari : चोपदाराने वारकरी महिलेला ढकलून दिले

दरम्यान, धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून 2 हजार 464 क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा  करणारे पवना, आंद्रा, भामा-आस्खेड ही घरणे देखील 50 टक्क्यांच्या जवळ पोहचली ( Pune) आहेत. 

Pandharpur Wari : चोपदाराने वारकरी महिलेला ढकलून दिले


शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणातून मिळून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या चोवीस तासांत टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 58 मिलिमीटर, वरसगाव येथे 39 मिलिमीटर तर पानशेत आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अनुक्रमे 34 आणि 5 मिलिमीटर पावसाची नोंद जलसंपदा विभागाकडून करण्यात आली आहे.

आजअखेरपर्यंत धरणातील पाणीसाठा टक्केवारीत पुढील प्रमाणे – ( Pune)

खडकवासला – 66.20 %

टेमघर – 44.13 %

पानशेत – 54.18 %

वरसगाव – 60.05 %

मावळातील धरणे देखील 50 टक्क्यांवर 

पवना – 66.50 %

आंद्रा – 79.3 %

भामा आस्खेड – 48.54 %

वडिवळे धरणातून विसर्ग वाढवला – 

वडिवळे धरणाच्या सांडव्यातून कुंडली नदी पात्रामधील विसर्ग वाढवून 3627 क्यूसेक्स करण्यात येत आहे.हा विसर्ग सकाळी पावणे दहाच्या सुमारास वाढविण्यात आला आहे. पाऊस चालू/वाढत  राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन पुणे पाठबंधारे विभागातर्फे करण्यात आले ( Pune) आहे. 

Follow Us On