situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून व्यवासायिकाची कोटींची फसवणूक

Published On:
Fraud News

Team My Pune City –पुण्यातील पाषाण भागातील एका व्यवासायिकाची (Pune)शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तब्बल एक कोटी ११ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकला सायबर चोरट्यांनी मे महिन्यात त्यांच्या मोबाइल वर मेसेज पाठविला होता. शेअर बाजारातील गुंतवणूक विषयक काम करणाऱ्या संस्थेतील प्रतिनिधी असल्याचे सांगण्यात आले होते. इथे शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष व्यावसायिकाला दाखविले होते. व्यावसायिकाला समाज माध्यमातील एका समुहात सहभागी करून घेतले. व्यावसायिकाने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिल्याचे भासविले. पण चोरट्यांनी परताव्याची रक्कम जमा केली नव्हती. परतावा मिळाल्याने व्यावसायिकाने आणखी एक कोटी ११ लाख ८० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. पैसे परत करण्याबाबत त्यांनी चोरट्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला होता. त्यांनतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Indrayani Junior College : इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचा खोखो संघ तालुकास्तरावर अव्वल

Pune Rural Police : पुणे ग्रामीण पोलीस दलात  14 अधिकाऱ्यांच्या बदल्या, वडगाव मावळ व कामशेतचे नवीन पीआय नियुक्त

याबाबत पोलीस निरीक्षक देवकाते तपास करत आहेत.शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी चोरट्यांच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे.

Follow Us On