situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime : आयुष कोमकर हत्याकांड प्रकरणात आंदेकर टोळीचे सहा जण अटकेत

Published On:
crime

Team My Pune City – माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Pune Crime)यांच्या खुनाचा बदला म्हणून झालेल्या गोविंद उर्फ आयुष कोमकर (वय 25) हत्याकांडाच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात आंदेकर टोळीतील सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना 15 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

गोविंद उर्फ आयुष हा गणेश कोमकर याचा मुलगा होता. गणेश कोमकर हा वनराज आंदेकर यांच्या खुनातील प्रमुख आरोपी आहे. आयुषचा 5 सप्टेंबर रोजी नाना पेठ परिसरात दोन सुपारी किलर्सनी गोळ्या झाडून खून केला. या घटनेनंतर समर्पथ पोलिस ठाण्यात 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शुभम आंदेकर, अभिषेक आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, शिवराज आंदेकर, यश पाटील, अमित पाटोळे, अमन पठाण, सुजल मर्गु, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर व वृंदावनी वाडेकर या आरोपींचा समावेश आहे.

घटनेनंतर पोलिसांनी 6 सप्टेंबर रोजी यश पाटील व अमित पाटोळे यांना अटक केली होती. त्यानंतर तपासाचा विस्तार करत पोलिसांनी बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण आणि सुजल मर्गु या सहा जणांना अटक केली असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख यांनी दिली.

न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपींना पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का अशी विचारणा केली. त्यावेळी मुख्य आरोपी बंडू आंदेकर म्हणाला, “घटना घडली तेव्हा मी केरळमध्ये होतो. मला या प्रकरणात चुकीचे फसवले आहे.” मात्र सरकारी वकिलांनी कडक भूमिका घेत, आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. तपासासाठी कट कारस्थान कोठे व केव्हा रचले, खूनात वापरलेले दुचाकी व शस्त्र कुठे आहेत, तसेच आरोपींनी घातलेले कपडे जप्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.


Pune Ganeshotsav : पुण्यात साडे सहा लाख गणेशमूर्तींचे विसर्जन; 876 टन निर्माल्य संकलन, मात्र मूर्ती दानात घट

Talegaon-Chakan highway: तळेगाव-चाकण रस्त्यावर चार वाहनांचा विचित्र अपघात : एका महिलेचा मृत्यू, पाचजण जखमी

दरम्यान, बचाव पक्षाने बंडू आंदेकर घटनेच्या वेळी पुण्यात नसल्याचा दावा केला. तसेच, “बंडू आंदेकर आपल्या नातवाचा खून कसा करू शकेल? हा गुन्हा खोटा लावण्यात आला आहे,” असा युक्तिवाद केला.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सहा आरोपींना 15 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. उर्वरित पाच आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके शिताफीने काम करत आहेत.

Follow Us On