situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

 Pune Crime News : पुणे तिथे काय उणे, कारवाई होणारा ही मद्यधुंद आणि कारवाई करणारा ही मद्यधुंद

Published On:
drink and drive

Team My Pune City – लष्कर भागातील पूलगेट परिसरात ( Pune Crime News) रात्रपाळीत मद्यप्राशन करुन उपनिरीक्षक मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करत असल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे कारवाई करावी तर करावी कोणावर असा प्रश्न उपस्थित झाला.  वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी मद्यपी पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश दिले. संजय सुधाकर माटेकर असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. उपनिरीक्षक माटेकर हे लष्कर वाहतूक विभागात नियुक्तीस आहेत.

Pune Crime News : शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या क्रीडा शिक्षकाला अटक

यांचीय 29 जून रोजी लष्कर भागातील पूलगेट पोलीस चौकीसमोर नाकाबंदीसाठी नेमणुक करण्यात आली होती. त्यांच्याबरोबर असलेले पोलीस कर्मचारी मद्यपी वाहनचालकांची तपासणी करत होते. तपासणी करताना एका मोटारचालकाशी त्यांचा वाद झाला. मोटाराचालक नवी मुंबईतील होता.

ठेकेदार असलेला मोटारचालक आणि मित्र तेथून निघाले होते. त्या वेळी ठेकेदार अरुण सूर्यवंशी आणि मित्रांनी मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले होते. सूर्यवंशी यांच्याकडे रिव्हॉल्वर सापडले होते. चौकशीत त्यांच्याकडे शस्त्रपरवाना असल्याचे उघडकीस आले होते. त्या वेळी वादावादी झाल्याने सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सूर्यवंशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Water Closure Notice : तांत्रिक बिघाडामुळे तळेगाव दाभाडे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

त्या वेळी उपनिरीक्षक माटेकर हे ओरडत होते. माटेकर यांनी मद्यप्राशन केल्याचा संशय होता. त्यामुळे माटेकर यांच्यासह ठेकेदार सूर्यवंशी यांना ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. वैद्यकीय तपासणीत सूर्यवंशी, तसेच उपनिरीक्षक माटेकर यांनी मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले. यावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली ( Pune Crime News) आहे.

Follow Us On