situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News : एटीएम मशिनमध्ये छेडछाड करून फसवणूक करणारे दोन सराईत आरोपी समर्थ पोलिसांच्या जाळ्यात

Published On:

Team MyPuneCity – रास्ता पेठेतील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये छेडछाड करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन सराईत ( Pune Crime News) आरोपींना समर्थ पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.

संतोष सरोज (२८) आणि प्रदीप मौर्य (२६) अशी अटक करण्यात आलेल्या उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील दोघांची नावे आहेत. हे दोघे सध्या पुण्यात फिरस्ते जीवन जगत होते.

दि. ५ जून २०२५ रोजी रात्री राज रेस्टॉरंट समोरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे न निघाल्याने एका नागरिकाची फसवणूक झाली. या तक्रारीवरून समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ६ जून रोजी त्या ठिकाणी सापळा लावला असता, दोघे इसम संशयास्पद हालचाली करताना निदर्शनास आले. त्यांनी एटीएम मशीनशी स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने छेडछाड सुरू केली( Pune Crime News) होती.

Pimpri-Chinchwad Cyber ​​Police : डिजिटल अरेस्ट केल्याचे भासवून ५२ लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

तपासादरम्यान त्यांनी स्वतःची नावे व पत्ते सांगून याच एटीएममध्ये त्यांनी काळी पट्टी लावून पैसे अडवले असल्याचे कबूल केले. त्या पैशांनाच पुन्हा घेण्यासाठी ते पुन्हा एटीएममध्ये परतले होते. यापूर्वीही वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये अशाच प्रकारच्या गुन्ह्यात त्यांच्याविरुद्ध नोंद आहे.

पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम, विविध बँकांची चार एटीएम कार्डे, एटीएम मशिनच्या कॅश शटरला लावलेली काळ्या रंगाची पट्टी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, गुन्हे निरीक्षक वेतन मोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे व त्यांच्या पथकाने केली. या पथकात पागार, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव आदींचा समावेश होता.

या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू ( Pune Crime News) आहे.

Follow Us On