Team MyPuneCity – कोंढव्यात दोन बुरखाधारी महिलांनी सराफाच्या ( Pune Crime News ) दुकानात खरेदीच्या बहाण्याने प्रवेश केला आणि कर्मचाऱ्याला गुंतवून ठेवून 5.22 लाखांच्या सोन्याच्या चार बांगड्या लंपास केल्या.
Ashadhi Wari : पुरंदवडेत आज सोहळ्यातील पहिले गोल रिंगण
हीघटना 22 जून रोजी घडली. महिलांनी “बांगड्या दाखवा” असा बहाणा केला आणि कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षाचा फायदा घेत दागिने खिशात टाकले. बांगड्या गायब झाल्याचं लक्षात येताच पोलिसांत तक्रार दाखल झाली.
कोंढवा पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास ( Pune Crime News ) सुरू आहे.