situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Cooperative Bank : रिझर्व्ह बँकेने पुणे सहकारी बँकेवरील निर्बंध हटवले

Published On:
Pune Cooperative Bank

Team My Pune City – पुणे सहकारी बँकेवर लावलेले ( Pune Cooperative Bank)सर्वसमावेशक निर्बंध (ऑल इन्क्लुझिव्ह डायरेक्शन्स – AID) रिझर्व्ह बँकेने पूर्णपणे मागे घेतले असून, बँकेचे सर्व व्यवहार आता नियमितपणे सुरू झाल्याची माहिती प्रशासक मंडळाच्या अध्यक्षा प्रगती वाबळे (सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधक, पुणे शहर) यांनी दिली.


बँकेच्या प्रशासक मंडळात पांडुरंग राऊत, अ‍ॅड. विकास रासकर, भालचंद्र कुलकर्णी, राहुल पारखे आणि नेहा केदारी यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी बँकेवर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या टास्कफोर्स बैठकीत राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी बँकेचे व्यवहार सुरळीत सुरू व्हावेत यासाठी विशेष प्रयत्न केले ( Pune Cooperative Bank) होते.

Pankaj Dhir: महाभारता’मधील कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन


मार्च २०२३ मध्ये बँकेवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज व्यवहार करणे पूर्णपणे बंद झाले होते. आता सर्व प्रकारचे बँकिंग व्यवहार पुन्हा सुरू झाल्याने बँकेची आर्थिक स्थिती अधिक सक्षम होईल, असा विश्वास प्रशासक मंडळाने व्यक्त केला ( Pune Cooperative Bank) आहे.

Paranjape Vidya Mandir : परांजपे विद्यामंदिरात अत्याधुनिक संगणक दालनाचे उद्घाटन


पुणे सहकारी बँकेची स्थापना माजी खासदार स्व. ल. सो. (अण्णा) जोशी यांच्या नेतृत्वाखाली २००३ मध्ये झाली. सध्या बँकेच्या हडपसर आणि बाणेर येथे दोन शाखा असून, बँकेकडे ९ कोटी ५० लाख रुपयांच्या ठेवी आणि ५ कोटी ५० लाख रुपयांची कर्जे आहेत.


प्रशासक मंडळातील सदस्य साखर उद्योग, बँकिंग, सहकार आणि शेती क्षेत्रातील अनुभवी असून, त्यांच्या प्रयत्नांतून नवीन सभासदांकडून सुमारे २ कोटी रुपयांचे भागभांडवल जमा झाले आहे. त्याचबरोबर थकबाकी वसुलीही चांगली होत असल्याने बँकेचे नक्त मूल्य (नेट वर्थ) वाढले आहे. इतर निकषांमध्येही बँकेने लक्षणीय प्रगती साधली ( Pune Cooperative Bank) आहे.

Follow Us On