situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : बोपदेव घाटात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित

Published On:
Pune
---Advertisement---

      डॉ. नीलम गोऱ्हेंच्या निर्देशांची अंमलबजावणी 

Team MyPuneCity –  मागील वर्षी बोपदेव घाटात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती.या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती . त्यानंतर एकूणच बोपदेव घाट रस्त्याबाबत सर्वच प्रश्न समोर आले (Pune) होते.

Pimpri : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याची जबाबदारी समन्वयाने पार पाडा – अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील

त्या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बोपदेव घाटासह शहरातील निर्जन ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवणे, पोलीस चौकी अद्ययावत करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांची नियमित देखरेख करणे,तसेच रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश आणि भोंग्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते.त्या सर्व सूचनांची अंमलबजावणी पुणे पोलिसांनी तत्परतेने केली(Pune) आहे. 

Kamshet Crime News : करुंज लोखंडवाडी येथे बेकायदेशीर जमावाने घरात घुसून मारहाण; महिलेसह तिघे गंभीर जखमी

याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस प्रशासन आणि संबंधितांचे आभार मानले.तसेच,या सुविधांची वेळोवेळी देखरेख आणि दुरुस्ती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.त्या स्वत: लवकरच या सुविधांची पाहणी करणार असल्याचे त्यांनी (Pune) सांगितले.

Follow Us On