situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : व्यवसायवाढीसाठी ‘ब्राह्मण बिझनेस काँक्लेव्ह कमिटी’तर्फे उपक्रम; व्यवसायाची वाटचाल : छोट्या पावलांपासून मोठ्या यशाकडे

Published On:

Team My Pune City –ब्राह्मण बिझनेस कॉन्क्लेव्ह कमिटी यांच्यावतीने “व्यवसायाची वाटचाल छोट्या (Pune)पावलांपासून मोठ्या यशाकडे” हा विशेष उपक्रम शनिवार, 27 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम कर्नाटक हायस्कूल, कलमाडी हाऊसजवळ, एरंडवणा, पुणे येथे होणार असून सकाळी साडेनऊ वाजता सहभागींसाठी आणि दुपारी चार वाजता मान्यवरांसाठी सुरु होईल.

या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश ब्राह्मण समाजातील युवक-युवती तसेच महिला-पुरुष यांनी व्यवसायाकडे वळावे यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. कार्यक्रमादरम्यान निवडक सहभागींना व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. प्राप्त फॉर्मनुसार उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार असून नामांकित उद्योजिकांच्या समितीद्वारे निवडलेल्या पाच सहभागींस क्रमशः रु. 30,000/-, रु. 20,000/-, रु. 10,000/- तसेच दोन विशेष पुरस्कार रु. 30,000/- आणि रु. 20,000/- अशा रोख पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येईल.

याच वेळी श्री प्रसाद कुलकर्णी, मॅनेजिंग डायरेक्टर – WTE Infra Project Pvt. Ltd. यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. छोट्या व्यवसायातून त्यांनी उभारलेला मोठा उद्योग व त्याद्वारे अनेकांना दिलेला रोजगार ही समाजासाठी प्रेरणादायी कामगिरी मानली जात आहे.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, मॅनेजिंग डायरेक्टर, पितांबरी अभिनव उत्पाद न चे आशिष दामले, अध्यक्ष, परशुराम आर्थिक विकास महामंडळ कुणाल टिळक, उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा व प्रवक्ता, भाजप महाराष्ट्र प्रदेश रंजीत नातू, चार्टर्ड अकाउंटंट सुशील कुलकर्णी, संपादक व राजकीय विश्लेषक, Analyser News यांची उपस्थिती लाभणार आहे.

Pune: परप्रांतियांचा मुंबईत मराठी भाषेला विरोध अयोग्यच – विश्वास पाटील

Pimpaloli Crime News : पिंपळोली येथे रिक्षा चालकाला किरकोळ कारणावरून मारहाण

या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोज म्हणून पितांबरी अभिनव उत्पादने व परशुराम आर्थिक विकास महामंडळ असून, मीडिया पार्टनर – माय पुणे सिटी न्यूज ही काम पाहणार आहेत.

ब्राह्मण बिझनेस कॉन्क्लेव्ह कमिटीच्या वतीने समाजातील युवक-युवतींना उद्योग-व्यवसायाकडे प्रोत्साहन देण्याच्या या अनोख्या उपक्रमाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Follow Us On