situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

 Pune Airport : लँडिंग न झाल्याने पुणे विमानतळावर अर्धा तास विमान घालत होते घिरट्या, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Published On:
Pune Airport

Pune Airport

Team My Pune City – भुवनेश्वरवरून पुण्याकडे ( Pune Airport ) येणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या आयएक्स 2717 या विमानाला रविवारी (दि.7) दुपारी नियोजित वेळेत धावपट्टीवर उतरता आले नाही. त्यामुळे हे विमान तब्बल अर्धा तास आकाशात घिरट्या घालत होते. अखेर अर्ध्या तासाच्या प्रतिक्षेनंतर दुपारी 4.05 वाजता विमान सुरक्षितपणे पुणे विमानतळावर उतरविण्यात आले, त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Pune traffic update : ईद-ए-मिलाद मिरवणुकीनिमित्त पुण्यात आज वाहतुकीत बदल

मिळालेल्या माहितीनुसार, आयएक्स 2717 हे विमान ( Pune Airport ) दुपारी २.३० वाजता भुवनेश्वरवरून उड्डाण करून आले होते. विमान दुपारी ३.३० वाजता पुण्यात उतरणार होते. नियोजित वेळेनुसार विमान धावपट्टीपर्यंत पोहोचले आणि उतरण्याचा प्रयत्नही केला. मात्र, विमान धावपट्टीवर उतरू शकले नाही. त्यानंतर विमानाने तातडीने पुन्हा आकाशात उड्डाण घेतले.

Rashi Bhavishya 8 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

विमानाला उतरता न आल्याने प्रवाशांमध्ये काही काळ ( Pune Airport ) भीतीचे वातावरण निर्माण झाले. “विमान धावपट्टीवर का उतरत नाही?” असा प्रश्न प्रवाशांना पडला. दरम्यान, विमानाने विमानतळ परिसरात तब्बल ३० मिनिटे घिरट्या घातल्या. अखेर चार वाजून पाच मिनिटांनी विमान सुरक्षितपणे उतरल्यावर प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला.

या घटनेमुळे काही प्रवासी घाबरले असले तरी कोणतीही अनुचित घटना घडली नाही. विमान सुरक्षित उतरल्यानंतर विमानतळावर सर्वत्र ( Pune Airport ) दिलासा व्यक्त करण्यात आला. याचे अधिकृत कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

Follow Us On