situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: चोरीच्या गुन्ह्यात आरोपी गजाआड; भारती विद्यापीठ पोलिसांनी जप्त केल्या दोन रिक्षा व दुचाकीई

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –भारती विद्यापीठ पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणाचा छडा लावत दोन तीनचाकी रिक्षा आणि एक दुचाकी जप्त केली असून, या प्रकरणी माजीद युनुस अन्सारी (वय २२, रा. गल्ली नंबर २२, सय्यदनगर, हडपसर, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून ही वाहने चोरी केल्याचे उघड झाले आहे.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या तपास पथकास वाहन चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश पवार, महेश बारवकर हे कर्तव्यावर असताना, त्यांना आरोपी माजीद युनुस अन्सारी याने कात्रज कोंढवा रोडवरील पेरूची बाग परिसरात चोरलेली वाहने लपवून ठेवली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

Pune Crime News 17 May 2025 : सिटिझन ट्रेडिंग बँकेजवळ इसमाच्या मोबाईलची जबरी चोरी

त्यानुसार पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली असता आरोपी माजीद अन्सारी हा घटनास्थळी मिळून आला. त्याच्याकडून दोन तीनचाकी रिक्षा आणि एक दुचाकी असा एकूण तीन वाहने हस्तगत करण्यात आली. त्याच्या विरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.

PCMC: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिखली येथील इंद्रायणी नदी लगतच्या निळ्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

  • गुन्हा क्रमांक ५१/२०२५ व २५०/२०२५ (भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन)
  • गुन्हा क्रमांक ३०६/२०२५ (येरवडा पोलीस स्टेशन)

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त (स्वारगेट विभाग) राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, तसेच अंमलदार तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश पवार, महेश बारवकर, सचिन सरपाले, सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, किरण साबळे व निलेश खैरमोडे यांचा सहभाग होता.

Follow Us On