situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune:मेहुणीशी संबंध ठेवू नको म्हणून सांगितल्याच्या रागातून मांगडेवाडीत तरुणाचा खून

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –मेहुणीशी संबंध ठेवू नको अशी सूचना केल्यामुळे संतप्त झालेल्या एका तरुणाने आपल्या साथीदाराच्या मदतीने एका ४६ वर्षीय व्यक्तीचा लाथाबुक्क्यांनी व लाकडी बांबूने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना मांगडेवाडी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.

खून झालेल्या व्यक्तीचे नाव मनोहर दिनकर शिंदे (वय ४६, रा. पवारनगर, मांगडेवाडी, पुणे) असे असून, याप्रकरणी मंगेश अशोक बालवडकर (वय ३०, रा. मांगडेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मे २०२५ रोजी रात्री १०.५० ते ११.०५ दरम्यान ज्ञानदा कॉम्प्लेक्सजवळ ही घटना घडली. आरोपी रोहित मारुती आसुरे (वय ३२, रा. खोपडेनगर, पुणे) याने आपल्या अज्ञात साथीदारासह मनोहर शिंदे यांना पकडून त्यांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. डोक्यावर गंभीर मार बसल्याने शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.

Pune Crime News 11 May 2025 :लोणी काळभोर येथे रस्ता दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

प्राथमिक तपासात समोर आले आहे की, मृत मनोहर शिंदे यांनी आरोपी रोहित आसुरे याला त्याच्या मेहुणीसोबत असलेल्या संबंधाबाबत सूचना दिली होती. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद एवढा विकोपाला गेला की आरोपीने खून करण्याचा निर्णय घेतला.

या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रोहित आसुरे याला अटक केली असून, त्याचा साथीदार फरार आहे. त्याचा शोध सुरु आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे करत आहेत.

Follow Us On