situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये 700 टन चिकन तर अडीच ते तीन हजार शेळ्या-मेंढ्यांची विक्री

Updated On:

Team My Pune City – चिकनला चांगली मागणी राहिली, (Pune ) पुणे, तसेच पिंपरी-चिंचवड शहर परिसरात बुधवारी 600 ते 700 टन चिकनची विक्री झाली. अंड्याच्या दरात शेकड्यामागे 30 रुपयांनी घट झाली.

खवय्यांची सकाळपासून मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. गणेश पेठेतील मासळी बाजार, कसबा पेठेतील मटण, मासळी बाजार, विश्रांतवाडीतील मासळी बाजार, तसेच लष्कर भागातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटसह शहर, तसेच उपनगरातील बाजारात खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

हॉटेलचालकांकडून मटणाला चांगली मागणी राहिली. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर परिसरात अडीत ते तीन हजार शेळ्या, मेंढ्यांची खरेदी करण्यात आली. पुणे, तसेच शेजारील जिल्ह्यातील बाजारातून मटण विक्रेत्यांनी शेळी, मेंढीची खरेदी केली.


Atrocities Act : जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची बैठकित ॲट्रोसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा आढावा

Kamshet Crime News : जमिन मोजणीच्या वादातून दोन गटात हाणामारी कामशेत पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल

आषाढ महिन्याची सांगता गुरुवारी (दि.24 जुलै) होणार आहे. श्रावण महिन्याचा प्रारंभ शुक्रवारी ( दि.25 जुलै) होणार आहे. आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी असलेल्या दीप अमावस्या असे म्हटले जाते. श्रावण महिन्यात सामिष पदार्थ वर्ज्य केले जातात. श्रावण महिन्यानंतर गणेशोत्सवाचा प्रारंभ होतो.

Follow Us On