situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: पुण्यात शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर व्यंगचित्रातून निशाणा

Updated On:
---Advertisement---

एका हातामध्ये कुबडी तर दुसर्‍या हातामध्ये काँग्रेसचा सिलेंडर

Team MyPuneCity –मुंबईत 19 जून 2025 रोजी ठाकरे गटाचा आणि शिंदे गटाचा 59 वा शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.त्यावेळी ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याचे पाहण्यास मिळाले.

त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की,नाना पाटेकर एका चित्रपटात गुंडा समोर उभे राहून म्हणतात,कम ऑन किल मी,त्या प्रमाणे मी ही गद्दारासमोर उभे राहून म्हणतो,कम ऑन किल मी,असेल हिंमत तर या अंगावर,पण अंगावर येणार असाल तर येताना रुग्णवाहिका घेऊन या,कारण सरळ यायला पण जाताना आडवे होऊन जाल अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.

PCMC: संघर्षातून उभ्या राहिलेल्या महिलांच्या निःस्वार्थ भक्तीचा सन्मान!

त्या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले होते,मी डॉक्टर नाही पण छोटे मोठे ऑपरेशन करतो, पण मरे हूए को क्या मारणा असे म्हणत, मतदारांनी तुमचा मुडदा पडला आहे,अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपा दरम्यान शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी उद्धव ठाकरे यांना व्यंगचित्राच्या माध्यमातून लक्ष करणारे फ्लेक्स शहरातील अनेक ठिकाणी लावले आहे.

त्या फ्लेक्सबाजी बाबत सांगायचे झाल्यास,ते बोलण्यात व्यस्त आहेत,आम्ही कामात मग्न आहोत….आशा आशयाचा मजकूर आणि त्याच्या खाली उध्दव ठाकरे यांच् व्यंगचित्र रेखाटण्यात आल आहे.उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये कुबडी तर दुसर्‍या हातामध्ये काँग्रेसचा ऑक्सिजन सिलेंडर, त्यावर कॉग्रेस पक्षाचे चिन्ह दाखविण्यात आले आहे.तसेच त्याच्या वरील बाजूला come on…kill me,आशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे.

तर त्याचाच बाजूला एकनाथ शिंदे हे खांद्यावर शिवसेनेचे चिन्ह असलेला भगवी पताका हाती घेऊन चालताना दाखविण्यात आले आहे.तर त्याचाच बाजूला एकनाथ शिंदे हे रुग्णालयातील जखमीशी संवाद साधताना फोटो दाखविण्यात आले आहे. तर या एकूणच फ्लेक्स बाजीची पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.आता फ्लेक्सबाजीला ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर येत हे पाहणे जरुरीच ठरणार आहे.

Follow Us On