situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Police Transfers : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ८०१ पोलीस अंमलदारांच्या पारदर्शक बदल्या

Published On:
Police Transfers
---Advertisement---

आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध प्रक्रिया (Police Transfers)

Team MyPuneCity – पोलीस दलात कार्यरत असताना बदली ही एक अत्यंत महत्वाची व जिव्हाळ्याची बाब मानली जाते. ही बाब लक्षात घेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ८०१ पोलीस अंमलदारांच्या बदल्या (Police Transfers) अतिशय पारदर्शक आणि सुनियोजित पद्धतीने करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत बहुतांश अंमलदारांना त्यांच्या पसंतीनुसार बदलीचे ठिकाण मिळाले असून, संपूर्ण बदल्या कोणत्याही तक्रारीविना पार पडल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बदल्यांची (Police Transfers) प्रक्रिया पार पडली. आयुक्त चौबे यांनी यासंदर्भात पोलीस आस्थापना मंडळाची बैठक बोलावण्याचे आदेश दिले होते. आयुक्तालयाच्या हद्दीत कार्यरत आणि दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत नियुक्त ठिकाणी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक/सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई अशा सर्व अंमलदारांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Alandi : आळंदीमध्ये रस्त्यांवर ठिकठिकाणी बेशिस्तपणे दुतर्फा वाहने पार्किंग केल्याने सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी

दिनांक २३ मे २०२५ रोजी पोलीस मुख्यालय, निगडी येथे सर्व संबंधित अंमलदारांना समक्ष हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या ठिकाणी बदल्यांसाठी उपलब्ध असलेल्या रिक्त पदांची माहिती स्क्रिनवर सर्वांसमोर सादर करण्यात आली आणि अंमलदारांना त्यांच्या पसंतीनुसार स्थळ निवडण्याची संधी देण्यात आली.

Jyoti Malhotra : पाकिस्तानच्या ISI चे हेरगिरी मॉड्यूल भारतात कसे काम करते? हनी ट्रॅपचा पॅटर्न काय? 

ही संपूर्ण प्रक्रिया दोन दिवसांत – २२ आणि २३ मे २०२५ रोजी – पार पडली. त्यात ७९ अंमलदारांची बदली गुन्हे शाखेत करण्यात आली, तर उर्वरित ७२२ अंमलदारांची पोलीस ठाणी व इतर शाखांमध्ये प्रशासकीय बदल्या (Police Transfers) करण्यात आल्या. एकूण ८०१ पोलीस अंमलदारांची बदली पारदर्शक पद्धतीने आणि कोणत्याही राजकीय किंवा इतर दबावाविना केवळ सेवा अभिलेख आणि वरिष्ठतेच्या आधारावर पार पडल्याने पोलीस दलात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Follow Us On