situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PMRDA : पीएमआरडीए जाहीर करणार लागवडीसाठी २३६ वृक्षांची यादी

Published On:
PMRDA

Team MyPuneCity – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (PMRDA) (पीएमआरडीए) वृक्ष लागवडीसाठी ना हरकत दाखल्यासाठी अर्ज करणाऱ्यांना देशी वृक्ष लावण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यासाठी पीएमआरडीएकडून २३६ देशी वृक्षांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्या पैकी वृक्ष लागवड करावी, असे आवाहन नागरिकांना केले जाणार आहे.

पीएमआरडीएच्या हद्दीत होणारी विविध विकासकामे, खासगी विकसकाकडून केली जाणारे बांधकामे यामध्ये अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची इतर ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येते. त्याबाबत ना हरकत दाखला पीएमआरडीकडून आवश्यक असतो.

Dehugaon : तुकोबांच्या पालखी रथासाठी व चौघडा गाडी ओढण्यासाठी संस्थान करणार बैल खरेदी

विनापरवाना वृक्षतोड केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा यापूर्वीच प्रशासनाने दिला आहे. सात जणांना नोटीस पाठवून तिघांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण वृक्ष लागवड करण्यासाठी ना हरकत दाखल्यासाठी अर्ज (PMRDA) करतात.

इतर ठिकाणी वृक्ष लागवड करायची असेल तर देशी वृक्षाचीच लागवड करावी, असे आवाहन पीएमआरडीएच्या वतीने करण्यात आले आहे. त्यासाठी स्थानिक प्रजातीमध्ये आंबा, चिंच, कोकम, वाळवा आदींसह २३६ देशी वृक्षांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या संबंधित विभागाची बैठक होणार आहे. ती बैठक झाल्यानंतर ही यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे वृक्षअधिकारी महेश पाटील यांनी (PMRDA) सांगितले.

Follow Us On