situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PMPML : हडपसर रेल्वे स्थानक परिसरात पीएमपीएमएलच्या प्रस्तावित बसस्थानक जागेसाठी पहाणी 

Published On:
PMPML

Team My Pune City – पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. कडून हडपसर रेल्वे स्थानक येथे होणाऱ्या टर्मिनल वरून शहरातील महत्वाच्या ठिकाणांना जोडणारी पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याच्या दृष्टीने पीएमपीएमएल बसस्थानक व पार्किंगसाठी मंगळवारी (दि.8)  पीएमपीएमएल च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  दिपा मुधोळ-मुंडे (भा.प्र.से.) यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जागेची पाहणी ( PMPML) केली. 

Mahavitran : मुलाच्या मृत्यू प्रकरणी महावितरणच्या अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस

भविष्यात हडपसर रेल्वे स्टेशन येथे रेल्वे प्रशासनाकडून टर्मिनल विकसित करण्यात येणार असून या टर्मिनल अंतर्गत पीएमपीएमएल बसस्थानक व पार्किंगसाठी  रेल्वे प्रशासनाकडे पीएमपीएमएल कडून अधिकृत मागणी करण्यात आली आहे. या टर्मिनलमध्ये पीएमपीएमएल चे बसस्थानक तसेच पार्किंगसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे उद्दिष्ट असून यामुळे रेल्वे प्रवाशांना पीएमपीएमएल बससेवेच्या माध्यमातून शहरातील विविध भागांशी सहज आणि जलद कनेक्टिव्हिटी ( PMPML) मिळणार आहे.

Rashi Bhavishya 9 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

सध्या बसमार्ग क्र. 156 हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्टेशन अशी शटल बससेवा सुरू आहे. तसेच बसमार्ग क्र. 160, 168 व 169 च्या बसेसना हडपसर रेल्वे स्थानकाजवळ थांबा देण्यात आलेला असून या थांब्यापासून प्रवाशी काही मिनिटांत हडपसर रेल्वे स्थानकात पोहोचू शकतात.

तथापि, सध्या सुरू असलेल्या शटल बससेवेला अरुंद रस्त्यांमुळे अडचणी निर्माण होत असून रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून सदर समस्येचे निराकरण करण्याचे प्रयत्न सुरू ( PMPML) आहेत.

या पाहणी वेळी पीएमपीएमएल चे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन). सतिश गव्हाणे, हडपसर डेपो मॅनेजर  समीर आतार, रेल्वे प्रशासनाचे चिफ प्रोजेक्ट मॅनेजर संजय लोहात्रे, वरिष्ठ अधिकारी सक्सेना, चिफ बुकिंग ऑफिसर  सोनटक्के  हे अधिकारी उपस्थित होते.

दिपा मुंडे म्हणाल्या की, रेल्वे प्रवाशांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देणे व पीएमपीएमएल ची बससेवा अधिक प्रभावी बनवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. हडपसर रेल्वे स्थानक येथे प्रस्तावित टर्मिनलमध्ये जागा मिळाल्यानंतर पुणे शहरातील प्रमुख भागांपर्यंत पीएमपीएमएल तर्फे थेट बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे आणि बससेवा यांचा परस्पर समन्वय साधून प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत ( PMPML) होईल.

Follow Us On