situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PMPML: वाघोली ते हिंजवडी माण फेज ३ या पीएमपीएमएल बसमार्गाचे लोकार्पण

Published On:

Team My Pune City – पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML)(पीएमपीएमएल) यांच्यावतीने वाघोली ते हिंजवडी माण फेज 3 या नव्याने सुरू करण्यात आलेल्या बसमार्ग क्रमांक 328 चा उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज उत्साहात पार पडला. सकाळी 10 वाजता वाघोली येथे झालेल्या या कार्यक्रमात वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. बापूसाहेब पठारे यांच्या शुभहस्ते नवीन बससेवेचे उद्घाटन करण्यात आले.

या नवीन बसमार्गावर पर्यावरणपूरक व अत्याधुनिक अशा चार स्मार्ट एसी इकोफ्रेंडली इलेक्ट्रिक बसेस कार्यान्वित करण्यात आल्या असून त्या दर तासाला एक बस अशा वारंवारतेने धावणार आहेत. त्यामुळे वाघोली परिसरातून हिंजवडी आयटी पार्कमध्ये कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांना जलद, आरामदायक आणि पर्यावरण स्नेही सेवा मिळणार आहे.

Karjat News : कडाव प्रवासी बस थांबा अनधिकृत बांधकाम प्रकरण


Sharad Pawar : पिंपरी चिंचवड महापालिकेत शरद पवारांची सत्ता येणार

या सोहळ्याला पुणे महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक संदीप सातव, शांताराम कटके व पंढरीनाथ कटके यांच्यासह पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी पीएमपीएमएलचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतिश गव्हाणे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी नारायण करडे, प्र. कामगार व जनता संपर्क अधिकारी किशोर चौहान आणि वाघोली डेपो मॅनेजर विजयकुमार मदगे तसेच मोठ्या संख्येने नागरिक, प्रवासी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.

बसमार्ग क्र. 328 चे प्रमुख थांबे पुढीलप्रमाणे आहेत:

वाघोली → डायमंड वॉटर पार्क → लोहगाव → धानोरीगाव → विश्रांतवाडी → दिघी → भोसरी → शिवार चौक → मानकर चौक → इन्फोसिस फेज 1 व 2 → हिंजवडी माण फेज 3.

या मार्गाच्या सुरूवातीमुळे वाघोलीसारख्या पूर्व भागातील नागरीकांना थेट हिंजवडीसारख्या आयटी हबशी जोडणारी उत्कृष्ट बससेवा उपलब्ध झाली आहे.

पीएमपीएमएलने नागरिकांना आवाहन केले आहे की, या नव्या सेवा सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा व सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन द्यावे.

Follow Us On