situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PMC : पोलीस सीसीटीव्ही प्रकल्पात रस्ते मनमानीपणे खोदल्याने महापालिका सतर्क; आता केबल लाईनसाठी ‘मार्किंग’शिवाय खोदकाम होणार नाही

Published On:
PMC

Team My Pune City – शहरातील सुरक्षाव्यवस्था अधिक( PMC) मजबूत करण्यासाठी पोलीस विभागामार्फत सुरू असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बसविण्याच्या कामादरम्यान रस्ते मनमानीपणे खोदल्याच्या घटनेनंतर पुणे महानगरपालिकेने (PMC) मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे शहरात कोणत्याही खोदकामापूर्वी संबंधित केबल लाईनची ‘मार्किंग’ महानगरपालिकेकडून केली जाईल, असे आदेश देण्यात आले आहेत.

Transfers of Inspectors : ऐन दिवाळीत पुणे शहर पोलिस दलातील निरिक्षकांच्या बदल्या

महानगरपालिकेच्या माहितीनुसार, पोलिसांच्या शहरव्यापी सीसीटीव्ही प्रकल्पांतर्गत एकूण २,८८६ नवीन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कामासाठी पोलीस विभागाच्या कंत्राटदारास रस्ते खोदण्याची परवानगी महापालिकेने दिली होती. मात्र, संबंधित कंत्राटदाराने परवानगीच्या मर्यादेपलीकडे जाऊन अनेक ठिकाणी अतिक्रमणासारखे मनमानी खोदकाम केल्याचे समोर आले आहे. या खोदकामामुळे काही ठिकाणी फूटपाथ, रोड डिव्हायडर आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले ( PMC)आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने सुरुवातीला गृह विभागाने नियुक्त केलेल्या कंत्राटदारास ७५ किलोमीटरपर्यंत खोदकामाची परवानगी दिली होती. मात्र, कंत्राटदाराने परवानगीपेक्षा अधिक अंतरावर अंधाधुंद खोदकाम केले. त्यामुळे महापालिकेवर आता नुकसानग्रस्त रस्त्यांच्या दुरुस्तीचा कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भार येणार आहे.

Vighnahar Patasanstha : इंदुरीत महिलांचा सन्मान सोहळा ; विघ्नहर पतसंस्थेकडून आकर्षक पैठणी भेट

या गंभीर बाबीची दखल घेत अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले की, “यापुढे महानगरपालिका स्वतःच केबल टाकायच्या ठिकाणी ‘मार्किंग’ करेल. तसेच संपूर्ण खोदकामाचे काम महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली केले जाईल. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळता येईल,” असे त्यांनी स्पष्ट ( PMC)केले.

दरम्यान, शहरात सुरू असलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पांतर्गत एकूण ५५० किलोमीटर रस्त्यांवर केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम टप्प्याटप्प्याने आणि मंजूर मर्यादेतच केले जाणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी महापालिकेने सर्व खोदकाम तत्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. सणानंतर पुन्हा नियोजित आणि देखरेखीखाली काम सुरु करण्यात ( PMC) येईल. 

Follow Us On